google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: April 2017
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Sunday 30 April 2017

आंतरजिल्हा बदलीबाबत विशेष अत्यंत महत्त्वाचे

Er🎖बदली विशेष अत्यंत महत्त्वाचे

................................................
✍🏽बदली विषय क्रमांक १ ✍🏽

🍁 आंतरजिल्हा बदलीबाबत.........
🍁 जिल्हा अंतर्गत बदलीबाबत.....
..................................................

🎗महत्वपूर्ण  सूचना🎗
..............................................
    🌹टप्पा क्रमांक १🌹

🎖आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकाने खालील बाबी करणे आवश्यक  आहे....

🍁१) सर्व प्रथम संबधीत आंतरजिल्हा  बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी www.education maharastra.gov.in वर जाऊन  Staff portol open करावे staff portol वर खालील आवश्यक माहिती भरावी..

अ) PERSONAL DETAILS

ब) CAST AND CERTIFICATE

क) INITIAL APPOINTMENT DETAILS

ड) QUALIFICATIONS DETAILS

इ)PHYSICAL DETAILS

ई) UDIES DETAILS

उ) इतर अनुषांगिक सर्व tab


🍁२) वरीलप्रमाणे माहिती भरल्यावर आपल्या केंद्रीय प्रमुख login वरून केंद्र प्रमुख यांच्या कडून सदर माहितीचे  verification  करून घ्यावे ..

🍁३) अशी प्रकिया पूर्ण केली तरच आपण TRANSFER TAB  मधील आंतरजिल्हा बदलीसाठी आवेदन पञ भरण्यासाठी पाञ होतात हे येथे लक्षात घ्यावे ..अन्यथा आपणास  transfer from भरता येत नाही हे लक्षात घ्यावे ..

🍁४) सदर काम हे आपणास मुख्याध्यापक लाँगीन वरूनच करायचे आहे हे येथे लक्षात घ्यावे cluster head फक्त खाञी करून verification करणार आहे यांची सर्व केंद्रीय प्रमुख यांनी नोंद घ्यावी..

🍁५) याआधी आपण staff portol ला माहिती भरली असल्यास परत भरण्याची आवश्यकता नाही माञ hm login करून  माहिती  भरलेली आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे तसेच केंद्र level वरून verification केलेले आहे का? याचीही खात्री करावी ....

६) तसेच इतर तालुक्यातुन बदली करून आल्यास त्या तालुक्यातुन सरल प्रणालीतून dettach व्हावे त्या नंतर आपणास beo login व नंतर hm login वरून खाञी करून attach करता येईल ..सध्या attach सुविधा उपलब्ध नाही ...परंतु दोन दिवसात सूरू होईल न झाल्यास फक्त अशाच उमेदवाराचा from beo login वरून शिक्षणाधिकारी यांचे परवानगीने भरण्यात येईल ....इतरांचा नाही हे लक्षात घ्यावे..

.................................................

 🌹टप्पा क्रमांक २🌹

🎖आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांने staff portol वर जाऊन TRANSFER TAB वर जाऊन आवेदन पञ भरणे........

🍁१)  www.education maharastra.gov.in या webside ला login करून नंतर TRANSFER TAB वर जाऊन शाळेचा udies टाकावा hm roll निवडावा..नंतर password टाकून login करावे...ही माहिती देखील मुख्याध्यापक login लाच भरायची आहे हे ध्यानात घ्यावे......beo login ला नाही .......

🍁२) यानंतर आपण INTER - DISTRICT TEACHER या  tab मधील  🌹transfer application या sub tab ला  click करावे त्यांनंतर आपणास select destination व select teacher असे दिसेल तेथे,आपले नाव व पदनाम select करून घ्यावे ..

 for ex- Goraksha Sonawane
 under graduate teacher ( 1 ते 5 याप्रमाणे )

🍁३) यानंतर आपणास प्रत्येक point भरत जाऊन  खालील अनुषांगीक माहिती भरायची आहे

अ) Permanently details
ब) Department enquiry details
क) District of preference
ड)any courts case details
इ)transfer categories details

ही माहिती भरताना अडचणी आल्यास श्री गोरक्ष सोनवणे सर दापूर यांनी पाठवलेल्या manual चा वापर करावा किंवा त्यांना तसेच केंद्र सरल तंञस्नेही शिक्षक यांना संपर्क करून  मार्गदर्शन घेऊन माहिती भरावी....

या प्रत्येक point मध्ये आवश्यक ती माहिती भरावी व save करावी....

🌹 यानंतर आपण view option  ( draft version ) या sub tab वर  आपली भरलेली माहिती चेक करू शकता ..चुकली असेल तर edit करू शकता तसेच डिलीट करु शकता...

🍁४) यानंतर आपण verification of trasfer application या sub tab वर जाऊन आपली माहिती verification करावी

🍁५) यानंतर आपण भरलेल्या माहितीची print application transfer  या sub tab वर जाऊन print घ्यावी ....

🍁६) महत्त्वाचे लक्षात घ्यावे की एकदा माहिती verification केल्यावर कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही  व edit करता येत नाही....त्यामुळे काळजीपूर्वक भरावी

🍁७) यानंतर आपण खालील कागदपत्रे घेऊन गटशिक्षणाधिकारी office p.s.मध्ये यावे आपले कागदपत्रे पडताळून beo आपण भरलेला online  अर्ज beo login वरून online  verification करतील आणि यावेळी आपली अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल....येथे केंद्रीय प्रमुख login ला verification करायचे नाही हे लक्षात घ्यावे....

1) स्थायीत्व प्रमाणपञ
2) सर्व शैक्षणिक प्रमाणपञे
3) विशेष सवलत प्रमाणपञ
for ex.अपंग certificate / विधवा certificate ,पती पत्नी एकञीकरण दाखला...वगैरे
4) न्यायप्रविष्ठ प्रकरणात वादी प्रतीवादी नसल्याचा दाखला
5)जात प्रमाणपञ ...
6)noc प्राप्त असल्यास noc प्रत..
7) इतर सर्व अनुषांगिक कागदपञे...

वरील कागदपञे दोन प्रतीत छायांकीत प्रतीत आणावी........

🍁८) दोन्ही जिल्ह्यातील noc प्राप्त असल्यास online आवेदन भरू नये माञ फक्त एक जिल्ह्यातील noc मिळाली असल्यास from भरणे बंधनकारक आहे.....

🍁९) स्थायीत्व प्रमाणपञ बाबतीत निर्मळ साहेब यांचेशी संपर्क करावा..तसेच  रंजन थोरमिसे सर यांच्याशी संपर्क करावा...याबाबत साहेबांनी आज ceo साहेबांनी टाकलेले पञ अभ्यासावे व संपर्क करावा


🎖आंतरजिल्हा बदली साठी माहिती भरण्यासाठी कालावधी ....

 ✍🏽नासिक जिल्ह्यासाठी दि.   २/५/१७ ते ७/५/१७

🌹गट सिन्नर वेळापञक🌹

१) कर्मचाऱ्यांने staff portol व trasfer माहिती दि.२/५/१७ ते ४/५/१७ अखेर भरावी.....

२) दि.५/५/१७ ते ७/५/१७ अखेर पंचायत समिती सिन्नर येथे वरील सांगितलेले कागदपञे घेऊन verfication साठी समक्ष ऊपस्थित रहावे
वेळ - सकाळी ११ ते ५

................................................


🎖बदली विषय क्रमांक २🎖

   जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत.....
.................................................

🎖१) सर्व जि.प.शिक्षक यांनी staff portol hm roll निवडून  login करून  आपली माहिती भरावी लागणार आहे
 ही मुख्याध्यापक login लाच भरायची असुन केंद्रीय प्रमुख login वरून केंद्रीय प्रमुख यांनी verify करायची आहे...परंतु सध्या भरू नये आपणास ही माहिती भरण्याबाबत योग्य वेळी login प्राप्त होईल व तसे आपणास कळविण्यात येईल आता server load येऊ नये म्हणून फक्त आणि फक्त आंतरजिल्हा बदलीपाञ शिक्षक यांनीच माहिती भरावी....

🎖२)माहिती कोणती भरायची हे वर सांगितले आहे आंतरजिल्हा बदली टप्पा १ मध्ये  सांगितले प्रमाणे....

🎖३) यापूर्वी staff portol ला माहिती भरलेली असल्यास  hm login ला खाञी करावी तसेच cluster login ला देखिल verification केल्याची खाञी करावी....जेव्हा वरिष्ठ स्तरावरून सुचना प्राप्त होतील तेव्हा ....

🎖४)  अद्याप जिल्हा अंतर्गत बदली शिक्षक  बाबत staff portol व  TRANSFER TAB भरणे बाबत सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त नाही .. त्या बाबत आवश्यक सूचना यथावकाश आपणास कळविण्यात येतील......तोपर्यत थांबावे..

🍁अडचणी साठी संपर्क 🍁


१) गोरक्ष सोनवणे सर दापूर ( सरल तालुका समन्वयक गट सिन्नर )
८१४९८०३८१४/ ८८८८९३४२८७
...............................................
२) सर्व तंञस्नेही शिक्षक गट सिन्नर  तसेच सरल केंद्र प्रतिनीधी सर्व केंद्र ..हे नंबर आपणास यापूर्वी दिलेले आहे....
..................................................

           🎖टिप🎖
१)  दिलेल्या विहीत कालावधीत काम पूर्णच करणे बदलीपासून वंचित राहिल्यास आपण वैयक्तिक जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी कारण या post सोबत आवश्यक सर्व मार्गदर्शक सूचना आपणास पाठवलेल्या आहे

२) सर्व केंद्रीय यांनी ही post तात्काळ आपल्या cluster head group वर पाठवावी तसेच विहीत मुदतीत staff portol माहितीचे verfication तंञस्नेही शिक्षक यांच्या मदतीने करून घ्यावे ..कोणत्याही परिस्थितीत टाळाटाळ करू नये....मुदतवाढ मिळणार नाही ..
...................................................

 आपलाच
एस.जी.निर्मळ
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सिन्नर
.................................................
सदर post ही राज्य स्तरीय  मार्गदर्शक श्री प्रदिप भोसले यांच्या अधिकृत post क्रमांक १०२७ ते १०३३ च्या मदतीने बनवली आहे अधिक अडचणी आल्यास शासन निर्णय व राज्य स्तरीय तज्ञ मार्गदर्शक यांची मदत घ्यावी
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

Thursday 6 April 2017

पोषण आहार भरणे बाकी असलेल्या शाळा - केंद्र :- रासेगाव , ता. दिंडोरी .

केंद्र :- रासेगाव , दिंडोरी. महिना - मार्च - पोषण आहार न भरलेल्या शाळा पुढीलप्रमाणे ( तारेखेसह ) दि. २/३/२०१७ - zp उमराळे, ६/३/२०१७ - zp रासेगाव , ७/३/२०१७ :- zp नाळेगाव , रासेगाव , ८/३/२०१७ :- zp आशेवाडी, माध्य आशेवाडी , १०/३/२०१७:- zp तुंगलदरा , माध्य रासेगाव , ११/३/२०१७ :- धागुर गा., रासेगाव , J V उमराळे , १४/३/२०१७ :- zp धागुर गा , नलीचीवाडी, उमराळे , १६/३/२०१७ :- सर्व शाळा बाकी ( आशेवाडी सोडून) , २२/३/२०१७ :- धागुर गा , देहेरवाडी, रासेगाव (zp), २५/३/२०१७ :- तुंगलदरा , २७/३/२०१७- धागुर गा , ३०/३/२०१७:- नलीचीवाडी, ३१/३/२०१७ ;- धागुर गा . ------ धन्यवाद !!!!! .