google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

सामान्य ज्ञान : (General Knowledge. )

            🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵 

                  संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)

                  के. आर. टी. हायस्कूल वणी, ता; दिंडोरी, जि. नाशिक.


⏩दिनांक :- 2/९/२०२४,    ⏪

०१) शक्तीस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे ?

- इंदीरा गांधी.


०२) लोकसभेवर महाराष्ट्रातून किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात ?

- अठ्ठेचाळीस.


०३) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?

- गोदावरी.


०४) मकरंद हे कोणाचे टोपणनाव आहे ?

- बा.सी.मर्ढेकर.


०५) सालारजंग संग्रहालय कोठे आहे ?

- हैद्राबाद.


     ⏩दिनांक :- १/९/२०२४,    वार:- रविवार ⏪

०१) संत एकनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे ?

०२) संभाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला ?

०३) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

०४) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

०५) क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?


💥उत्तरे :-

१ ) - पैठण,     २)बुधभूषण,      ३)रायगड,     ४)पुणे.   ५)  डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

 ⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺


   ⏩दिनांक :- ३१/८/२०२४,    वार:- शनिवार ⏪

०१) संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे ?

०२) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ? 

०३) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

०४) माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

०५) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?



💥उत्तरे :-

१ ) पंढरपूर.   २)उपराष्ट्रपती.,      ३)सातारा.     ४) सोलापूर.  ५)  डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

 ⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.