BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
Friday, 29 December 2017
Tuesday, 5 December 2017
student portal
संकलित गुण Online भरणे
अ) संकलित गुण भरणे बाबत 1) संकलित चाचणी १ चे गुण अपलोड करण्यासाठी Mahastudent App सोमवारी प्ले स्टोर तसेच स्कुल लॉगीनला उपलब्ध करुन दिले जाणार आहे. २) प्रत्येक वर्गशिक्षकांना ते अॅप घेऊन संकलित १ चे गुण भरावयाचे आहे.
३) तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलमध्ये मुख्याध्यापक लॉगीन वरून Assign class teacher करून घ्यायचे आहे. त्यामध्ये गुरुजींना दिलेल्या वर्गाची तसेच गुरुजींच्या मोबाईल नंबरची नोंद असणार आहे.
४) Assign class teacher केल्यास टिचर आयडी क्रियेट होतो तो गुरुजींना द्यायचा आहे. (सदरील प्रक्रिया आपण गतवर्षी केली आहे. फक्त गुरुजींकडील वर्ग व मोबाईल नंबरची खात्री करून टिचर आयडी लिहून घ्यावा.)
५) टिचर आयडी व मोबाईल क्रमांक टाकल्यास अॅप रजिस्टर होणार आहे.
६) अॅपमध्ये गुण विना इंटरनेट सेव करता येणार आहेत. इंटरनेट कनेक्शनने केंव्हाही अपलोड करता येतील.
७) अॅपमध्ये ४ प्रकारचे टॅब आहेत :
अ) student Attedendance - यामध्ये चाचणीस अनुपस्थित विद्यार्थांना ✔ करुन सेव करायचे आहे.
ब) Submit Marks - यामध्ये प्रत्येक विद्यार्थाचे संकलित १ चे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत व सेव करायचे आहेत. गुण विना इंटरनेटही सेव करता येणार आहेत.
क) sync information :- यामध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करून गुण सरल सिस्टिमला पाठवू शकतो.
ड) Report - यामध्ये गुण भरलेला रिपोर्ट म्हणजे विद्यार्थी प्रगत / अप्रगत ते पाहता येणार आहेत.
८) याशिवाय पूर्वापार पद्धतीने म्हणजे excel sheet द्वारे computer वरून सुध्दा गुण भरता येणार आहेत पण अॅपने कामाला गती येईल व गुरुजींना वर्ग कोणत्या पातळीवर आहे ते मोबाईलवर लक्षात येईल.
ब)संचमान्यता
1) १००% शाळांनी दि. ०८ / १२ / २०१७ पर्यंत संच मान्यता पोर्टल मध्ये दि. ०१ / १० / २०१७ ची कार्यरत मु. अ. / प्रा.प/. शिक्षक संख्या भरुन फायनलाईज करुन माहितीस्तव त्याची प्रिंट काढून ठेवावी.
2) स्टुडंट पोर्टलवरील संचमान्यता टॅबमध्ये आलेली वर्ग निहाय विद्यार्थी संख्या गोषवारा, हजेरी पत्रकातील विद्यार्थांशी जुळत असल्याची खात्री करून सदरील संख्या Forward for sanchmanyata ह्या नवीन टॅब द्वारे कें. प्र. यांना फॉरवर्ड करायचे आहे. टॅब पुढील आठवड्यात येणार आहे.
३) फॉरवर्ड करण्या अगोदर प्रिंट काढून ठेवा.
४) सदरील संच मान्यता पोर्टल ची बाब पूर्ण झाल्या शिवाय डिसेंबरचे वेतन देयक स्विकारले जाणार नाहीत,
५) ज्या शाळेची संच मान्यता होणार नाही, त्या शाळेच्या मु. अ. ला जबाबदार धरले जाईल.
६ ) Remaining आधार बाबत : - सर्वांनी आपले रिमेनिंग आधार O येईपर्यंत अपलोड करावेत. सोमवारी सिस्टिम रिफ्रेश करुन आपले नव्याने किती रिमेनिंग आहेत, ते मंगळवारी पाहून रिमेनिंग O येईपर्यंत अपलोड करायचे आहेत.
७) तसेच सर्व HM नी नेहमी स्टुडंट पोर्टलवरील सर्व रिपोर्ट पाहून आपल्या शाळेची माहिती अपडेट ठेवावी.
Subscribe to:
Posts (Atom)