BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
Thursday, 26 July 2018
Tuesday, 17 July 2018
*नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे*
*पोषण आहार नवीन app डाउनलोड करा*
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
*नवीन app इनस्टॉल करण्यापूर्वी जुन्या app चा data application manager मधून क्लियर करा , नंतर जुना app uninstall करून नवीन app इनस्टॉल करा*
*नवीन पोषण आहार app खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा*
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
*नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही*
*नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा*
➡ *नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा*
➡ *आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा*
➡ *app setting या मेनू मध्ये जा*
➡ *change device मध्ये जा*
*आता आपल्या शाळेसाठी आपण वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्याb सर्व मोबाईल नंबर ची यादी दिसेल*
➡ *त्यातून आपला मोबाईल नंबर निवडा*
➡ *त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा*
➡ *you are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल*
➡ *नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा*
➡ *या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल* ok
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thursday, 5 July 2018
Subscribe to:
Posts (Atom)