google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: 2020
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday, 23 December 2020

SSC Board Exam March- 2021

 SSC Board Exam march- 2021.

Now you can download the ssc board exam form by clicking the following link.

                Click here for SSC board Form

You can also download the Photo template form. 

                Click here for the Photo Templates

Wednesday, 4 November 2020

online Test series : P0028

 Hi friends,

       Today we are going to see a new easy test. that is about the Plural form. It is very easy as well as difficult too. Some times we make mistakes in hurry and over confidence. So. now relax. give the test. Best luck

 

            

Click here for the test

Monday, 26 October 2020

Online Test Series P0027

 Hi Friends,

          Today we are going to see a new test. it is so interesting. many of us don't like the one of the grammatical part. that is figure of speech. it is very difficult to understand for the new learners. Because, most of times it is used in poems. so let's start the test and test your knowledge. Best luck

 

 

 Click here for test

Unit Test 1/2 Question papers

      चाचणी १ व २ साठी आपण वर्गावर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आपल्याला हव्या असलेल्या वर्गाच्या व विषयाच्या प्रश्नपत्रिका download करा. ह्या मधील काही प्रश्न पत्रिका स्व निर्मित असून , काही प्रश्नपत्रिका ह्या संकलित केलेल्या आहेत. तरी आपण आपल्या वर्गाच्या व विषयाच्या अभ्यासक्रमानुसार खात्री करूनच वापर करावा. अजूनही इतर वर्ग व विषयाच्या प्रश्न पत्रिकांचे संकलन चालू आहे. तरी त्या लवकरच अपलोड केल्या जातील. धन्यवाद .

Tuesday, 20 October 2020

Online Test Series P0026

 Hi friends

          आज आपण क्रिया विशेषण याबददल चाचणी बघणार आहोत. क्रिया विशेषणचे अजून पण खूप प्रकार आहेत. पण आपल्याला फक्त काहीच प्रकार माहित आहे. तर आज हि चाचणी देताना तुम्हाला काही हिंट्स पण दिलेल्या आहेत. त्या समजून घ्या. पर्यायामध्ये मराठी अर्थ पण दिले आहेत. म्हणजे तुम्हाला उत्तर सहज पणे लक्षात येईल . चला तर चाचणी देयू या.  

     

चाचणी साठी येथे क्लिक करा.

Monday, 12 October 2020

Online test series P0025

  Hi Friends

        Today,  We also bring a new online test for you. It is on the kinds of adjectives. Here you can check your knowledge about the adjectives. Most of times, we make mistake to find the correct kinds of adjectives. so now be relax, there is no time limit. So go ahead and give the exam. If you score more than 60% . You will get a nice , attractive Certificate through your email. So be ready and face the exam.

       

Saturday, 10 October 2020

Online Test Series P0024

 Hi Friends

        Today,  We also bring a new online test for you. It is on the kinds of nouns. Here you can check your knowledge about the nouns. Most of times, we make mistake to find the correct kinds of noun. so now be relax, there is no time limit. So go ahead and give the exam. If you score more than 60% . You will get a nice , attractive Certificate through your email. So be ready and face the exam.

       

Wednesday, 7 October 2020

Online Test Series P0023

 Hi Friends,
             Today I am coming with new Online Test Series P0023 about the proverbs. Now you have to complete the proverbs by clicking on correct options. Then ok,  Let's start the exam.

                     Best of luck !!


 Click here for Test

Monday, 5 October 2020

Online Evaluation Exam -1 . For std : 5 th

Hi Friends, 
       आज आपण इयत्ता ५ वी साठी ऑन लाईन मूल्यमापन परीक्षा देणार आहोत. तरी शिक्षक व पालक यांनी आपल्या विद्यार्थी व मुलांकडून सदर परीक्षा सोडवून घेणे. हि परीक्षा इयत्ता ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. ठीक तर मग चला ऑन लाईन परीक्षा देवूया. हि परीक्षा दिल्यानंतर आपल्या इ मेल वर एक आकर्षक प्रमाणपत्र येईल. आपण ते मेल वरून डाउनलोड करून घ्यावे.                  

Friday, 2 October 2020

Online Test Series:- P0022

Hi Friends,
   आज आपण महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित रक छोटीशी चाचणी देवू या. ठीक तर मग चाचणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

               
       

Wednesday, 30 September 2020

Online Test Series:- P0021

Hi Friends,
  Make word chain of "Verb". Add four words to the chain, each beginning with the last letter of the previous word. [ शब्द साखळी तयार करणे , प्रत्येक शब्दाची सुरुवात मागील शब्दाच्या शेवटच्या अक्षराने करावी. Ex. Make-- eat -- talk -- know -- work ]

               
       

Saturday, 26 September 2020

Online Test Series:- P0020

 

Hi Friends,
  खाली  दिलेल्या चाचणीमधील वाक्यामध्ये किरकोळ चुका दाखविलेल्या आहेत, आपण त्या चुका दुरुस्त करून वाक्य परत लिहिणे.
[ Spot the error in the following sentences and rewrite the correct sentences] ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               


 


Tuesday, 22 September 2020

student Portal

*sᴛᴜᴅᴇɴᴛ ᴘᴏrtal;
*सरल पोर्टल पहिलीचे विद्यार्थी  अपलोड बाबत अडचण आणि उपाय*
 इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करताना  *ᴇʀʀᴏʀ ɪɴ ᴄᴀsᴛᴇ ᴄᴀᴛᴇɢᴏʀʏ* ही समस्या येत आहे अशी समस्या आल्यास पुढील प्रमाणे क्रिया करावी ही समस्या फक्त *ᴠᴊ ᴀ* या प्रवर्गासाठी येत आहे
1. एक्सेल शीट मध्ये माहिती भरल्यानंतर sᴀᴠᴇ ᴀɴᴅ ϙᴜɪᴛ असे क्लिक न करता❌ ती करावी
2. नंतर एक्सेल शीट मध्ये प्रवर्गाच्या कॉलम मध्ये जाऊन *ᴠᴊ ᴀ*   असे लिहिलेले असेल ते बदलून *ᴠᴊᴀ* असे लिहावे  *"ᴠᴊ"* आणि *ᴀ* स्पेस काढून टाकावा
3. फाईल सेव्ह करावी नंतर ती कन्वर्ट करून अपलोड करावी माहिती अपलोड होईल

Monday, 14 September 2020

Online Test Series:- P0019

Hi Friends,
  आज आपण खाली  दिलेल्या शब्दातून फक्त अनुच्चारित अक्षर (Silent letter) ओळखणार आहोत. यासाठी
एक साधी चाचणी देणार आहोत. मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               


 


Wednesday, 9 September 2020

Online Test Series:- P0018

 

Hi Friends,
  आज आपण दिलेल्या पर्यायातून फक्त विशेषण ओळखणार आहोत. यासाठी
एक साधी चाचणी देणार आहोत. मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               


 
 

Sunday, 6 September 2020

Online Test Series:- P0017

 

Hi Friends,
  कधी कधी आपण इंग्रजी बोलत असतांना किरकोळ चुका करत असतो, अशा चुका टाळता येऊ शकतात. यासाठी
एक साधी चाचणी देणार आहोत. मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               

Thursday, 6 August 2020

Online Test Series:- P0016

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित  क्रिया विशेषण बनवा ( Make it adverb) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

               

Tuesday, 4 August 2020

Online Test Series:- P0015

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित  विशेषण बनवा ( Make it adjective) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

               

Sunday, 2 August 2020

Online Test Series:- P0014

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित  नाम बनवा ( Make a noun ) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

               

Tuesday, 28 July 2020

Online Test Series:- P0013

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित शक्य असणे किंवा शक्य नसणे ( Use of " able to" or "unable to") वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

               

Monday, 27 July 2020

Online Test Series:- P0012

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित विधानार्थी वाक्य ( Make it Assertive) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .


               

Sunday, 26 July 2020

Online Test Series:- P0011

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित रिती भूतकाळ ( Use of  " Used to ") वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .


               

Saturday, 25 July 2020

Online Test Series:- P0010

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित शब्दयोगी अव्यय  ( Use of Preposition ) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .


               

Friday, 24 July 2020

Online Test Series:- P0009

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित होकार्थीचे नाकार्थी वाक्य बनवा.  (Make it Negative ) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

                


Thursday, 23 July 2020

Online Test Series:- P0008

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित उपपद ( Articles) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

          


Tuesday, 21 July 2020

Online Test Series : P0007

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित हेच नाहीतर .. ते सुध्दा ( Use of 'not only ..... but also ) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

   

 
          चाचणीसाठी येथे क्लिक करा.

Monday, 20 July 2020

Online Test Series : P0006

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित विरुद्धार्थी शब्द ( Opposite Words) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

        

 

   चाचणीसाठी येथे क्लिक करा.

Sunday, 12 July 2020

Online Test Series : P0005

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित नामांचे अनेकवचन ( Plurals of the nouns) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

        

 

   चाचणीसाठी येथे क्लिक करा.

Saturday, 11 July 2020

Online test Series : P0004


Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित उदगार्थी वाक्य ( Make it exclamatory) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

        

 
   चाचणीसाठी येथे क्लिक करा.

Friday, 10 July 2020

Online Test series : P0003

Hi Friends,
  आज आपण ग्रामरवर आधारित प्रयोग बदला ( Change the voice) वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

        

 
   चाचणीसाठी येथे क्लिक करा.

Thursday, 9 July 2020

Online Test series - P0002

Hi Friends,
आज आपण ग्रामरवर आणि पुच्छ प्रश्न ( Tail Tag / question tag)  आधारित एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

        

चाचणी देण्यासाठी येथे क्लिक करा.

Wednesday, 8 July 2020

Online Test Series : P0001

Hi Friends,
आज आपण ग्रामरवर आणि काळाशी (Tense) आधारित एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .

Thursday, 21 May 2020

Online admission -2020-21

जनता विद्यालय पिंपळकोठे , ता- बागलाण या परिसरातील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि , आपल्याला जर जनता विद्यालय पिंपळकोठे , ता- बागलाण या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असेल तर आपण खालील लिंक ( नवीन प्रवेश ) यावर क्लिक करून आपण आपला प्रवेश निश्चीत करावा,  आपली कागदपत्रे शाळा सुरु झाल्यावर जमा केली जातील. व नंतरच आपला प्रवेश निश्चत केला जाईल. 
मुख्याध्यापक, जनता विद्यालय पिंपळकोठे , ता- बागलाण