google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: September 2020
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday 30 September 2020

Online Test Series:- P0021

Hi Friends,
  Make word chain of "Verb". Add four words to the chain, each beginning with the last letter of the previous word. [ शब्द साखळी तयार करणे , प्रत्येक शब्दाची सुरुवात मागील शब्दाच्या शेवटच्या अक्षराने करावी. Ex. Make-- eat -- talk -- know -- work ]

               
       

Saturday 26 September 2020

Online Test Series:- P0020

 

Hi Friends,
  खाली  दिलेल्या चाचणीमधील वाक्यामध्ये किरकोळ चुका दाखविलेल्या आहेत, आपण त्या चुका दुरुस्त करून वाक्य परत लिहिणे.
[ Spot the error in the following sentences and rewrite the correct sentences] ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               


 


Tuesday 22 September 2020

student Portal

*sᴛᴜᴅᴇɴᴛ ᴘᴏrtal;
*सरल पोर्टल पहिलीचे विद्यार्थी  अपलोड बाबत अडचण आणि उपाय*
 इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करताना  *ᴇʀʀᴏʀ ɪɴ ᴄᴀsᴛᴇ ᴄᴀᴛᴇɢᴏʀʏ* ही समस्या येत आहे अशी समस्या आल्यास पुढील प्रमाणे क्रिया करावी ही समस्या फक्त *ᴠᴊ ᴀ* या प्रवर्गासाठी येत आहे
1. एक्सेल शीट मध्ये माहिती भरल्यानंतर sᴀᴠᴇ ᴀɴᴅ ϙᴜɪᴛ असे क्लिक न करता❌ ती करावी
2. नंतर एक्सेल शीट मध्ये प्रवर्गाच्या कॉलम मध्ये जाऊन *ᴠᴊ ᴀ*   असे लिहिलेले असेल ते बदलून *ᴠᴊᴀ* असे लिहावे  *"ᴠᴊ"* आणि *ᴀ* स्पेस काढून टाकावा
3. फाईल सेव्ह करावी नंतर ती कन्वर्ट करून अपलोड करावी माहिती अपलोड होईल

Monday 14 September 2020

Online Test Series:- P0019

Hi Friends,
  आज आपण खाली  दिलेल्या शब्दातून फक्त अनुच्चारित अक्षर (Silent letter) ओळखणार आहोत. यासाठी
एक साधी चाचणी देणार आहोत. मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               


 


Wednesday 9 September 2020

Online Test Series:- P0018

 

Hi Friends,
  आज आपण दिलेल्या पर्यायातून फक्त विशेषण ओळखणार आहोत. यासाठी
एक साधी चाचणी देणार आहोत. मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .
               


 
 

Sunday 6 September 2020

Online Test Series:- P0017

 

Hi Friends,
  कधी कधी आपण इंग्रजी बोलत असतांना किरकोळ चुका करत असतो, अशा चुका टाळता येऊ शकतात. यासाठी
एक साधी चाचणी देणार आहोत. मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या .