नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2020 आँनलाईन फाँर्म भरणे सुरू झाले आहे. फाँर्म भरणेची अंतिम तारीख 15/9/2019 आहे.खाली दिलेल्या संकेत स्थळावरून फाँर्म भरू शकता 1.www.navodaya.gov.in. 2. www.jnvsatara.edu.in.
BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Saturday, 13 July 2019
Friday, 17 May 2019
८ वी चा वर्ग वाढवण्याची पद्धत विध्यार्थी प्रमोशन साठी
१ ली ते ७वी च्या मान्यताप्राप्त काही शाळांमध्ये ८ वी चा अनाधिकृत वर्ग
सुरु आहे . अश्या वर्गातील मुले हि Drop Box मध्ये जातात ती मुले Student
पोर्टलच्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठी अश्या शाळांमध्ये ८ वी च्या
वर्गासाठी (Unrecognized Standard) अनाधिकृत इयत्ता ADD करण्याची सुविधा
Student पोर्टल मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिन ला देण्यात
आलेली आहे .
अशी मुले Student पोर्टलच्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठीची कार्यपध्दती खालील प्रमाणे :
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लॉगिन :
Student पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Maintenance Tab मध्ये Unrecognized Standard हा पर्याय निवडावा त्यानंतर शाळेचा Udise क्रमांक टाकावा . त्याशाळेत ८ वी चा अनाधिकृत वर्ग (Unrecognized Standard) दिसेल , वर्ग अनाधिकृत का आहे याचे कारण नमूद करून वर्ग Add करावा .
२) मुख्याध्यापक लॉगिन :
Student पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Students details या Tab मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी अनाधिकृत वर्ग (unrecognized standard) Add केल्याचे दिसेल . त्यानंतर शाळेने Master Tab मध्ये जाऊन इयत्ता ८ वी च्या वर्गाची Division तयार करावी. Drop Box मधील मुले शाळेत घेण्यासाठी Attach tab मध्ये Attach Request पाठवून ती Approve केल्यानंतर Drop Box मधील मुले इयत्ता ८ वी च्या वर्गामध्ये दिसून येतील .

Friday, 19 October 2018
SCHOLARSHIP EXAM - Feb-2019
महोदय,
स्कॉलरशिप (५ वी व ८ वी) परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थी नोंदणी दि. १९.१०.२०१८ रोजी पासून परिषदेच्या https://puppss.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, त्यानुसार तात्काळ नोंदणी करावी.

Monday, 1 October 2018
To get School Details (How to fill the Profile, Student Information)
To fill the school information first.
after filling the school information you have to use following link for school login.
School Login
Thank you.
Friday, 28 September 2018
_इयत्ता ८ वी पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण पाहिलत का?
═══════════════════
इयत्ता ८ वी प्रशिक्षण: https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCeoluTZRdmZ0dnuQzpJxnYv ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🚥🚥 *मराठी बालभारती*🚥🚥
🙏🏻 *_माझ्या शिक्षक मिञानों इयत्ता ८ वी चे प्रशिक्षण आपणास काही कारणामुळे पाहता आले नसेल तर आपण खालिल लिंकचा वापर करुन हे प्रशिक्षण पाहू शकता._* ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग १_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/Zz2kw6dkTDY
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग २_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/SXclsuOWx6o
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग ३_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/BNNbsZjt-5M
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग ४_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/KnhgUdomSHs
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग ५_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/H9agxNZozMM
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग ६_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/5ILDqcY6Ar4
🚸 *_बालभारती मराठी प्रशिक्षण भाग ७_* *_लिंक 👉🏻_* https://youtu.be/39-j1d4x9fE
👉🏻 *_खालील लिंक youtube मध्ये open करुन प्रशिक्षण मोबाईल वर पाहा._*
*_लिंक_*👉🏻 https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCeoluTZRdmZ0dnuQzpJxnYv
════════════════
═════════════════

Tuesday, 11 September 2018
Saturday, 8 September 2018
Subscribe to:
Posts (Atom)