BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Thursday, 8 December 2022
Tuesday, 29 November 2022
चंपा षष्ठी व्रत, व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
पंचांगानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.35 वाजता मंगळ मासातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजता संपेल.अशा स्थितीत उदयतिथीनुसार मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चंपा षष्ठीचे व्रत केले जाणार आहे
- या दिवशी भगवान शंकराच्या मार्कंडेय रुपाची पूजा केली जाते.
- यावर्षी चंपा षष्ठी मंगळवारी 29 नोव्हेंबरला येत आहे.
- महाराष्ट्रातील भाविक या दिवशी भगवान शंकराचा अवतार खंडोबाची पूजा करतात.
🌼जय मल्हार🌼बोल खंडेराव महाराज की जय॥सदानंदाचा येळकोट ॥येळकोट येळकोट जय म मल्हार॥हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥निळा घोडा॥ पाई तोडा॥कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥गळयात कंठी॥ मोहन माळा॥ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥आरती करी॥ देवा ओवाळी ॥नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥येळकोट येळकोट जय मल्हार||
Monday, 18 July 2022
अध्ययन स्तर नोंदणी तक्ते
अध्ययन स्तर नोंदणी तक्ते
अध्ययन स्तर नोंदणी तक्ते आपण दोनही प्रकारात खालील लिंक वर क्लिक करून Download करू शकता
इ. १ ली ते 3 री
पहिली
दुसरी
तिसरी
इ. ४ थी ते ८ वी
भाषा
गणित
शाळा स्तर
भाषा विषय
गणित विषय
केंद्र स्तर
Sunday, 3 July 2022
सेतू निकाल २०२२
सेतू निकाल २०२२ :-
आपण सेतूच्या याद्या या ठिकाणी पाहू शकता. व आपण येथून त्या download पण करू शकता.
याद्या ह्या दोन प्रकारात आहेत. १) excel २) PDF
Saturday, 30 April 2022
Monday, 14 March 2022
Booster dose
तुमच्या तिसऱ्या डोस ची तारीख चेक करा. खालील लिंकवर क्लिक करा व मोबाईल क्रमांक टाकुन नंतर OTP टाका.
Sunday, 16 January 2022
पावतीवरून आधार माहिती
पावतीवरून आधार माहिती करून घेण्यासाठी
1947 कॉल करणे
मराठीसाठी 3 दाबणे
आधार स्टेटस 1 दाबणे
आधार स्थिती 1 दाबणे
14 अंकी नोंदणी क्रमांक टाकणे
कन्फर्म करण्यासाठी 1 दाबणे
लगेच आपल्या आधार ची स्थिती सांगतात
त्यानंतर आधार क्रमांक जाणून घेण्यासाठी 1 दाबणे.
त्यानंतर पावतीवरील पिन कोड टाका
त्यानंतर लगेच आधार क्रमांक सांगतात.









