google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Technology A way of success
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday, 29 July 2021

TET Exam

= MAHA TET 2021. =

🎯 *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 संपूर्ण माहिती*
💥 *MAHA TET 2021*
🎯 *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 संपूर्ण माहिती*

💻 *फॉर्म भरण्याबाबत step by step Guide* 👇📱
*https://www.shaleyshikshan.in/2021/07/maha-tet-exam-2021-all-info.html*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*TET Exam* - 10 ऑक्टोबर
*Application* - 03 August  ते 25 August


*प्रवेशपत्र /admit card* - 25.09.2021

*पेपर 1* - 10.30 ते 01.00
*पेपर 2* - 02.00 ते 04.30

⏰ *अर्ज करण्याची अंतिम मुदत - 25 ऑगस्ट*

Sunday, 25 July 2021

Bridge course ( सेतू अभ्यास )

 खालील लिंक वरून आपण हव्या असलेल्या pdf  व प्रश्नपात्रिका  Download करू शकता .

 सेतू चाचणी २ अभ्यासक्रम व प्रश्नपात्रिका साठी खाली क्लिक करा .


    अभ्यासक्रम व
प्रश्नपात्रिका चाचणी २ साठी येथे क्लिक करा .

Tuesday, 25 May 2021

खुश खबर  !!    खुश खबर  !!   खुश खबर  !!

विद्यार्थी आणि पालकांना,
आता Online अभ्यास करण्यासाठी अतिशय सोपी , सुलभ य सर्वाना समजेल असे , खाली एक वेब साईट  दिली आहे.       
             येथे क्लिक करा    
           edu.vopa.in   

 वर्ग ,विषय ,व धडा निवडा लगेच  त्या धड्याचा व्हिडिओ  सुरू होईल .E learning सर्वांनी शिका. केव्हाही शिका .कोणताही वर्ग .️यासाठी इयत्ता, विषय व पाठ निवडा, मग स्क्रीन वर सरकवा ,पुढे पाठ स्पष्टीकरण व व्हिडिओ बघता येतील.

Sunday, 9 May 2021

फिरा जगभर

 *तुम्हांला घरी बोअर होत असेल. फिरायला जावस वाटतंय.?*

*मग ढिंन्च्याक मंडळी साठी हे शोधलेले आहे.*

*जगातल्या ज्या शहरांत गाडीतून फिरायचंय ते शहर लिस्ट मधून निवडा आणि ड्राईव्ह चालू करा.*

*मी आत्ताच  जयपूरला फिरून आलो आणि हा रेडिओ चालू करायला विसरू नका फिरताना यात जुनी किंवा नवी गाणी लावून फिरता येते...*

*शहर व गाणी निवडल्यानंतर वरील डोळ्याच्या चिन्हाला क्लिक करावे*

Click here

Monday, 19 April 2021

Online test Series P0035

 Hi Friends,

  Solve the following test, which is based on language study, Find the missing letter for the given words.

Best luck !!


Click here for the test

Sunday, 11 April 2021

Online Test series P0034

 Hi friends,

 Articles या घटका वरती एक छोटीशी प्रश्नमंजुषा दिलेली आहे, सरावासाठी आपण ती प्रश्नमंजुषा सोडवावी. 

Click for the test 


Thursday, 8 April 2021

Online test series P0033

 

 Hi friends,

     This test is related to your messaging services. Sometime you have to type your message in short time, that time you can use short words to complete your message. (SMS- Short Messaging services.)

Best of luck . !!!!

              


       Click here for the test