BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Wednesday, 31 May 2023
हसत खेळत इंग्रजी शिकूया
Saturday, 20 May 2023
इयत्ता दहावी आणि बारावीनंतर काय करावे?
इयत्ता दहावी आणि बारावीनंतर काय करावे?
हा विद्यार्थ्यांना पडलेला फार मोठा प्रश्न असतो. बरेच पालक आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत संभ्रम स्थितीत असतात. त्यामुळे पुढे काय करावे, याचा निर्णय त्यांना लवकर घेता येत नाही.
खाली दिलेल्या चार्ट नक्कीच त्यांना पुढील शिक्षणासाठी कोणता पर्याय निवडावा यासाठी मार्गदर्शक ठरेल.
Thursday, 30 March 2023
Sample Question Papers for Practice
Sample Question Papers for Practice.
येथे सरावासाठी आपल्याला काही प्रश्न पत्रिका दिल्या आहेत. आपण त्या डाऊनलोड करून सराव करू शकता . ह्या प्रश्नपत्रिका संकलित केल्या गेल्या आहेत. त्या सरावासाठी आहेत.
Friday, 24 March 2023
Link Aadhar card with Pan card online
Link Aadhar card with Pan card Online
Monday, 27 February 2023
Online Test Series 0037
Hi Friends,
आज आपण गंमतीदार चाचणी देणार आहोत. आपल्याला फक्त चौकटीतील योग्य तो पर्याय निवडून उत्तर द्यायचे आहे. चला तर चाचणी देऊ या . येथे एकूण १४ वाक्य दिलेले आहेत. खाली लगेच CHECK MY TEST वर क्लिक करून Result पाहता येतो.
Friday, 10 February 2023
Online Test series 0036
Hi Friends,
आज आपण गंमतीदार चाचणी देणार आहोत. आपल्याला फक्त चित्र पाहून त्या पुढे दिलेली अक्षरे योग्य त्या क्रमाने लावून चित्रात दिसणाऱ्या प्राण्याचे नाव तयार करावयाचे आहे. आपण फक्त पुढील अक्षरावर क्लिक करा , अक्षर बरोबर त्या चौकटीत जाईल. चला तर चाचणी देऊ या . येथे एकूण १० चित्रे आहेत. खाली लगेच CHECK MY TEST वर क्लिक करून Result पाहता येतो.
Wednesday, 8 February 2023
Language Study
Hi Friends,
आज आपण Language Study वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या . पण लक्षात घ्या हि एक Verb Chain आहे.


