grenarmy साईटवर 4 Crore Report टँबवर क्लिक केल्यावर Dist Taluka अ Agency ( Rural development किंवा educational institute )यात तालुक्यांतील शाळांनी भरलेली माहीती दिसते .तेथे जर प्रत्येक शाळेचे Target 10 असेल व No.of pits Dug यातही 10 असावे जास्त असल्यास चालेल परंतु कमी अथवा 00 असणार नाही याची दक्षता घ्यावी मा.जिल्हाधिकारी व CCF DCF कायाँलयाकङून सतत पाठपुरावा सुरु आहे प्रत्येक शाळेने सवँ माहीती भरणे आवश्यक आहे .
तरी सर्व गटशिक्षणाधिकारी महोदयांनी स्वतः ही प्रकिया पाहावी साईट बंद झाल्यानंतर अडचण होईल . प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी ( प्राथ.) जि.प.नाशिक
तरी सर्व गटशिक्षणाधिकारी महोदयांनी स्वतः ही प्रकिया पाहावी साईट बंद झाल्यानंतर अडचण होईल . प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी ( प्राथ.) जि.प.नाशिक
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.