google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: April 2018
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday, 26 April 2018

S सन २०१८*
( *समग्र शिक्षा अभियान* )

 👉💥 *प्रश्न १ -* *sdmis* म्हणजे काय ? सदर काम नक्की कसे करायचे आहे
उत्तर - SDMIS म्हणजे student database management information system
सदर कामकाज हे *online व offline* अशा दोन्ही पद्धतीने करता येईल

👉💥   *प्रश्न २*- सदर काम संपूर्णपणे नव्याने करायचे आहे का?
 *उत्तर* - *अजिबात नाही* मिञांनो सदर portol हे केंद्र शासनाने विकसीत केले असुन यापूर्वी saral मधील student portol ला असलेली माहिती केंद्रशासनाच्या portol ला port ( वर्ग) करण्यात आली आहे त्यामुळे भरलेली माहिती सोडून इतर माहिती भरून update करायची आहे

👉  💥 *प्रश्न ३*  - online पदधतीने काम नक्की कसे करावे?

 *उत्तर* -
Go to
 *www.student .udies.in*

 *then* go to 👉

 *st👴udent tab*  वर जाऊन student update या subtab ला  click करा.

 समोर Open झालेल्या window मध्ये  वर्ग व तुकडी टाकून search म्हणा

त्यानंतर  सदर  वर्गाची विदयार्थी list दिसेल.
त्या list मधील प्रत्येक student नावावर   click करा यानंतर सदर विद्यार्थी  माहिती open होईल. सरलने port केलेली  माहिती भरलेली दिसून येईन उरलेली माहिती भरा व   update करा सर्व मुददे भरणे अनिवार्य नसून *ज्या point ला star केलेले आहे*
 *ती सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे*


  👉💥 *प्रश्न ४* - offline पद्धतीने माहिती कशी भरावी?

 *उत्तर* -   शाळेने  *www.student .udies.in*  या वेबसाईडवर  यापूर्वी दिलेल्या password चा उपयोग करून  शाळा  लॉगिन वर काम करावयाचे आहे.
➡ लॉगिन करून *student* tab वर क्लीक करावे
➡ क्लिक केल्या नंतर *4 नंबर टॅब*(bulk download/update data excel) वर क्लीक करणे.
➡ पुढे दिसणाऱ्या  *pick line* वर yes/no  बटन आहे.
फाईल *download करण्यासाठी  no म्हणणे.*
➡ *समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी) त्या  नंतर get excel template* वर क्लिक करून फाईल *download* करणे.
➡ *Download* झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती offline पदधतीने  भरावयाची आहे.
Goraksha sonawane sinnar

 *महत्त्वाचे*
 *सध्या माञ excle download होत नाही updation पूर्ण होताच सदर excle sheet download होण्यास सुरूवात होईन*


💥 *प्रश्न ५* -offline भरलेली माहिती कशी upload करावी?

 *उत्तर* - माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा  *student* टॅब वर क्लिक करून
 *bulk download/update data excel* वर क्लिक करणे.
➡ त्या नंतर फाईल *upload* करण्यासाठी  *yes* म्हणणे व फाईल ज्या ठिकाणी *save* असेल त्या ठिकाणावरून upload करावी.
👉 प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल upload  करावी लागेल.
👉🔫फाईल csv मध्ये convert करू नये.
👉 file चे नाव बदलू नये.rename करू नये


  👉💥 *प्रश्न ६ -* विद्यार्थी  online पद्धतीने update करताना सन १६/१७ ची मुले दिसतात? किंवा शाळा सोडून गेलेली online trasfer झालेली मुले दिसतात तसेच गैरहजर विद्यार्थीही  दिसतात ? काय करावे?

 *उत्तर* - कालपर्यत सदर समस्या होती माञ आज अखेर सदर समस्या सुटलेली दिसत आहे आता online update करताना *फक्त सन १७/१८ चीच मुले portol ला दिसत आहे*
माञ तरीही दिसत असतील तर

 *१* )online trasfer करूनही  *सध्या सन २०१७/१८ ला* 16/17 ची मुले आपल्या शाळेत दिसत असलेली मुले डिलीट करावी त्यासाठी सदर वर्ग व इयत्ता open करून विद्यार्थी यादी दिसेल सदर जो विद्यार्थी डिलीट करायचा त्या विद्यार्थी नावासमोर डिलीट option दिसेल तेथे जाऊन डिलीट करावा
 *२* ) सतत गैरहजर मुलाबाबत अद्याप काही सुचना नाही असे विद्यार्थी  सध्या पुढील सुचना येईपर्यंत  update करू नये
 *Goraksha sonawane sinnar*


  👉💥  *प्रश्न ७*
अद्याप सरलला नोंद न केलेल्या विद्यार्थी यांचेSDMIS ला काय करावे?
उत्तर - असे विद्यार्थी २ पद्धतीने आपणास sdmis ला नोंद करता येईल ?

 *१) Online पदधत*
शाळा login केल्यावर सर्व प्रथम student tab वर जावे नंतर *Add student* या subtab  वर जाऊन ज्या वर्गात विद्यार्थी add करायचा तो वर्ग open करून विद्यार्थ्यांची ४४ मुददे अंतर्गत अनिवार्य केलेली माहिती भरून *update* / *save* करावी

२) *Offline पद्धत*
tample excle sheet download करून आवश्यक सर्व माहिती excle लाoffline  भरून online login करून प्रथम bulk  download  excle या tab वर click करून या post  मध्ये *प्रश्न क्रमांक ५* मधील उत्तराप्रमाणे कार्यवाही करावी

 *माञ सदर सुविधा अद्याप portol ला  अद्यायावत नाही सुरू होताच group वर कळविण्यात येईल*

👉💥   *प्रश्न ८* SDMIS चे काम करण्यास सोपी पदधत कोणती ?
 *उत्तर* - offline पद्धतीने काम करण्यापेक्षा  online पदधत अत्यंत सोपी असून १ विद्यार्थी update करण्यासाठी फक्त २ मि.लागतात म्हणून सदर पद्धतीने काम करणे योग्य वाटते लहान पटांच्या शाळा ज्यांचा पट ५०० पर्यत आहे त्यांनी online पदधतीने काम करणेस हरकत नाही 👍कारण portol जलगतीने सुरू आहे

👉💥 *प्रश्न ९*
सदरsdmis माहिती भरताना काही शाळांना student tab दिसत नसल्याचे लक्षात येते काय करावे ?तसेच सदर काम नक्की कुणी करावे ?
 *उत्तर* -अशा शाळांचे password cluster वरून तयार करताना roll admin किंवा data entry न केल्याने सदर समस्या निर्माण झाली आहे अशा शाळानी त्वरीत आपल्या cluster शी संपर्क करून ROLL चेंज करून घ्यावा *roll हा admin किंवा data entry* असला तरी चालेल माञ यापेक्षा वेगळा नको
तसेच सदर काम वर्गशिक्षक यांनी मुख्याध्यापक यांच्या सनियंञणाखाली करावे
goraksha sonawane sinnar

👉💥 *प्रश्न १०*
sdmis portol दवारे शासन विद्यार्थी माहिती का संकलीत करत आहे उददेश काय?
 *उत्तर* -सदर माहितीच्या आधारे केंद्र  शासन सर्व विद्यार्थी यांचे  शासकिय योजनांचे चालु आर्थिक वर्षाचे बजेट बनवत असल्याने सदर माहिती अद्यायवत करणे आवश्यक आहे

 👉💥  *प्रश्न ११*
 परत परत सदर माहिती अद्यापवत करण्यासाठी शासन का सांगत आहे  ?
 *उत्तर* - मिञांनो येथे लक्षात घ्या की आपण सरल portol ला बरीचशी  *माहिती चूकीची  व अपूर्ण भरलेली आहे* ज्या दवारे केंद्र शासन आर्थिक बजेट बनवू शकत नाही म्हणून सदर माहिती आपणास केंद्र शासनाच्या portol ला अद्यायावत करणे आवश्यक आहे

   👉 💥 *प्रश्न १२*
मुदतीबाबत मार्गदर्शन करावे?

उत्तर - सध्या नाशिक  जिल्ह्याची प्राधान्याने   माहिती port केलेली आहे त्यामुळे सदर जिल्ह्यातील बांधवांनी SDMIS चे सदर कामकाज करणेस हरकत नाही (सुटटीपूर्वी ) उर्वरित जिल्ह्याची माहिती येत्या १/२ दिवसात port करण्याचे काम युदधपातळीवर चालू आहे माहिती port होताच इतर जिल्हांना शासनाच्या पञादवारे कळविण्यात येईल तोपर्यंत नासिक जिल्ह्याने संधीचा उपयोग करून काम वेळेत काम करावे ही विनंती

 *महत्त्वाचे*
सदर post ही सर्व शिक्षक बांधव यांच्या विनंतीनुसार तयार केलेली आहे काही ञुटी असु शकतात माञ अशावेळी शासनाच्या पञाचा तसेच  तालूका/ जिल्हा समन्वयक यांची मदत घ्यावी ही विनंती 👏👏👏👏👏

👏



*



👏👏👏👏👏👏👏

Monday, 23 April 2018


SDMIS (समग्र शिक्षा अभियान)


➡ केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वर काम करावयाचे आहे.

➡ लॉगिन करून student tab वर क्लीक करणे.

➡ क्लिक केल्या नंतर 4 नंबर टॅब(bulk download/update data excel) वर क्लीक करणे.

➡ पुढे दिसणाऱ्या  pick line वर yes/no  बटन आहे.
फाईल download करण्यासाठी  no म्हणणे.

➡ समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी) त्या1 नंतर get excel template वर क्लिक करून फाईल download करणे.

➡ Download झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती भरावयाची आहे.

➡ माहिती भरून झाल्यानंतर परत student टॅब वर क्लिक करून
 bulk download/update data excel वर क्लिक करणे.

➡ त्या नंतर फाईल upload करण्यासाठी  yes म्हणणे व फाईल ज्या ठिकाणी save असेल त्या ठिकाणावरून upload करावी.


🔵 समग्र मध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी

🔅 प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल download करावी लागेल.

🔅फाईल csv मध्ये convert करू नये.

🔅फाईलचे नाव बदलू नये.

🔅(* स्टार) केलेली कॉलम भरणे बांधणकारक आहे.

🔅आधार कार्ड नंबर नसेल तरी माहिती भरायची आहे.