google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Monday, 23 April 2018


SDMIS (समग्र शिक्षा अभियान)


➡ केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वर काम करावयाचे आहे.

➡ लॉगिन करून student tab वर क्लीक करणे.

➡ क्लिक केल्या नंतर 4 नंबर टॅब(bulk download/update data excel) वर क्लीक करणे.

➡ पुढे दिसणाऱ्या  pick line वर yes/no  बटन आहे.
फाईल download करण्यासाठी  no म्हणणे.

➡ समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी) त्या1 नंतर get excel template वर क्लिक करून फाईल download करणे.

➡ Download झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती भरावयाची आहे.

➡ माहिती भरून झाल्यानंतर परत student टॅब वर क्लिक करून
 bulk download/update data excel वर क्लिक करणे.

➡ त्या नंतर फाईल upload करण्यासाठी  yes म्हणणे व फाईल ज्या ठिकाणी save असेल त्या ठिकाणावरून upload करावी.


🔵 समग्र मध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी

🔅 प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल download करावी लागेल.

🔅फाईल csv मध्ये convert करू नये.

🔅फाईलचे नाव बदलू नये.

🔅(* स्टार) केलेली कॉलम भरणे बांधणकारक आहे.

🔅आधार कार्ड नंबर नसेल तरी माहिती भरायची आहे.

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.