google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: June 2018
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Monday, 25 June 2018

स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड Reset करणे .

आपल्या शाळेचा स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड HM लॉगीन वरून प्राप्त करायचा असेल तर मुख्याध्यापकाची जन्मतारीख आपल्याला माहिती असायला हवी , जन्मतारीख student पोर्टल वर नोंदवलेली माहिती नसेल तर BEO लेवल वर पासवर्ड रिसेट करावा लागतो



➡ https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login सर्व प्रथम student पोर्टलवर लॉगीन करा



➡ त्यानंतर लॉगीन विंडो मध्ये शाळेचा UDISE कोड सर्वप्रथम टाका



➡ आता खाली लाल रंगात Forgot Password ? असे येईल त्यावर क्लिक करा



➡ आता एक विंडो येईल त्यात DOB मध्ये मुख्याध्यापकाची student पोर्टलवर नोंदवलेली जन्मतारीख dd/mm/yyyy  या स्वरुपात type करा



➡ New Password मध्ये नवीन password टाईप करा , Retype new password मध्ये तोच पासवर्ड टाईप करा



➡ पासवर्ड मध्ये कमीतकमी आठ वर्णाचा व कमीत कमी सोळा वर्णाचा असावा , त्यात कमीतकमी एक अंक व एक lowcase व एक uppercase characters असावा , शक्यतो  स्पेशल करेक्टेर नसावा



➡ आता खाली Reset वर क्लिक करा , एक सेकंदात पासवर्ड रिसेट होईल व आपल्या नोंदवलेल्या मोबाईल वर तो पासवर्ड प्राप्त होईल

सर्व विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल कसा पाहावा .


शाळेतील सर्व मुलांचा शिष्यवृत्ती निकाल मुख्याध्यापक पासवर्ड शिवाय पाहण्यासाठी

मेसेज copy करा दुसरीकडे pest करा व खालील लिंकच्या पुढे शाळेचा ११ अंकी udise क्रमांक टाईप करा तसेच लिंक मधील AllStudentsFor5th    पाचवीसाठी व AllStudentsFor8th आठवीसाठी असा वर्गानुसार  योग्यतो बदल करा http://puppss.mscescholarshipexam.in/InterimResultLogin/SchoolResult/AllStudentsFor5th?Udisecode=27200901401



लिंक copy करा आणि ब्राउझर मध्ये पेस्ट करून तिथे तुमचा udise no editing करून घ्या आणि सर्च करा