google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड Reset करणे .
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Monday, 25 June 2018

स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड Reset करणे .

आपल्या शाळेचा स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड HM लॉगीन वरून प्राप्त करायचा असेल तर मुख्याध्यापकाची जन्मतारीख आपल्याला माहिती असायला हवी , जन्मतारीख student पोर्टल वर नोंदवलेली माहिती नसेल तर BEO लेवल वर पासवर्ड रिसेट करावा लागतो



➡ https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login सर्व प्रथम student पोर्टलवर लॉगीन करा



➡ त्यानंतर लॉगीन विंडो मध्ये शाळेचा UDISE कोड सर्वप्रथम टाका



➡ आता खाली लाल रंगात Forgot Password ? असे येईल त्यावर क्लिक करा



➡ आता एक विंडो येईल त्यात DOB मध्ये मुख्याध्यापकाची student पोर्टलवर नोंदवलेली जन्मतारीख dd/mm/yyyy  या स्वरुपात type करा



➡ New Password मध्ये नवीन password टाईप करा , Retype new password मध्ये तोच पासवर्ड टाईप करा



➡ पासवर्ड मध्ये कमीतकमी आठ वर्णाचा व कमीत कमी सोळा वर्णाचा असावा , त्यात कमीतकमी एक अंक व एक lowcase व एक uppercase characters असावा , शक्यतो  स्पेशल करेक्टेर नसावा



➡ आता खाली Reset वर क्लिक करा , एक सेकंदात पासवर्ड रिसेट होईल व आपल्या नोंदवलेल्या मोबाईल वर तो पासवर्ड प्राप्त होईल

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.