google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: August 2018
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Friday, 31 August 2018

पायाभतू चाचणी शेकडेवारी काढण्याची  सोपी पद्धत.
                 वर्गाचे शेकडा  प्रमाण .

 
मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्रांनी काढावे.
  सर्व विद्यार्थ्यां च्या गुणाची बेरीज  × 100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट  ×  चाचणीचे कमाल गुण 

 
उदा. माझ्या या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्याच्या  एकूण गुणांची  बेरीज  340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण  40 आहेत.
              340 × 100
       =   ------------------
              12 × 40
              34000
      =   -----------
              480
       = 70.83
 

              शाळेचे शकेडा प्रमाण
विषयनिहाय  खालील प्रमाणे काढावे .
सर्व वर्गांचे शेकडा गणांची  सरासरी काढावी.
उदा. 4 थी पर्यांचे वर्ग असलेल्या शाळेत.
एका शाळेचा  मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

2 री - 72%
3 री  - 85.5%
4 थी - 91%
शाळेच्या  मराठी विषयाचे शकेडा प्रमाण =
                            72 +  85.5  + 91
                     ------------------------
                                   3
               =    82.83
 

       असेच गणित विषयासाठी  करावे .
शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी  व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे .
             मराठी 
शेकडा प्रमाण + गणित शेकडा प्रमाण            
       =    ----------------------------------------------------
                                           2

उदा. गणित विषयाचे
शेकडा प्रमाण 92.5 मानु .
            82.83   +  92.5
     =   --------------------
                       2
= 87.66%
आता शाळेची श्रेणी  खालील प्रमाणे काढावी.
    81 ते 100  - अ
   61 ते 80  -    ब
   41 ते 60 -    क
   0   ते 40   -   ड

 

(पाहा: प्रगत शैषणिक महा. GR पान नं. 10 व 11 )
वरील मागद²शक²सूचनाचे विचार करता गुणानुक्रम  खालील प्रमाणे होईल.

1ली / 2री

-------------

25 ते 30 गुण --(अ)

19 ते 24 गुण--(ब)

13 ते 18 गुण--(क)

00 ते 12 गुण --(ड)

------------------

3री  / 4थी

----------

33 ते 40 (अ)

25 ते 32 (ब)

17 ते 24 (क)

00 ते 16 (ड)

------------

५ वी / ७  वी
------------
41 ते 50--(अ,)
31 ते 40--(ब)
21 ते 30--(क)

७ वी / ८ वी
------------

49 ते 60 --(अ,)
37  ते 48 --(ब)
25 ते  36 --(क)

*महत्वाचे*- दिनांक 28 ऑगस्ट पासून इयत्ता दुसरी ते आठवी ची पायाभूत चाचणी सुरू झाली आहे.या चाचणीत प्रश्नपत्रिकेत मूलभूत क्षमता आधारित व वर्ग क्षमता आधारित असे प्रश्नांचे वर्गीकरण केलेले नाही. या चाचणीत फक्त मागील इयत्तांच्या अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नांची रचना आहे. सदरील चाचणी तपासून प्रश्न निहाय गुणांकन करावयाचे आहे. गुणांचे वर्गीकरण मूलभूत क्षमता आधारित व वर्ग  क्षमता आधारित असे होणार नाही. फक्त प्रश्न निहाय मिळालेले गुणांची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे व सदरील विद्यार्थी अ ब क आणि ड पैकी कोणत्या श्रेणीत आहे एवढीच नोंद करावयाची आहे.

Tuesday, 28 August 2018


*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*

          *विषय--- मराठी*

मराठी विषयात वर्ग 2 री ते  8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
     वर्ग निहाय  त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------

      *इयत्ता- दुसरी  मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4   व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक  मिळून
एकूण गुण---     20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण  -         20 गुण
मागील इयत्तेवर -   20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
            *इयत्ता  पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
        *इयत्ता  सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण  -       20 गुण
 मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र-  8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण  --       20 गुण
मागील इयत्तेवर-    40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
         *इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण    ---   20 गुण
मागील इयत्तेवर--  40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
  *वरीलप्रमाणे  लक्षात घेऊन  मूलभूत क्षमतेवर  75 %गुण  व  मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.

*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.

   *वरील प्रमाणे  आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
DGITAL INDIA

पैसे ट्रान्सफर करणे, आपले सर्व प्रकारचे बिल पेड करण्यासाठी Google चे Tej हे app वापर करा. आणि चांगले कॅश बॅक पण मिळवा. App download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.

Tej App

Sunday, 26 August 2018

पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदाशिका सन -२०१८-१९ .

पायाभूत चाचणीच्या मार्ग्दशिकेसाठी आपल्याला हव्या असलेल्या विषयावर क्लिक करा.

 

१ )  मराठी - शिक्षक मार्गदाशिका

 

२ )  गणित - शिक्षक मार्गदाशिका

 

३ )  इंग्रजी - शिक्षक मार्गदाशिका

 

४ )  विज्ञान - शिक्षक मार्गदाशिका