पायाभतू चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत.
वर्गाचे शेकडा प्रमाण .
मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्रांनी काढावे.
सर्व विद्यार्थ्यां च्या गुणाची बेरीज × 100
------------------------------------------------
वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण
उदा. माझ्या या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12 विद्यार्थ्याच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.
340 × 100
= ------------------
12 × 40
34000
= -----------
480
= 70.83
शाळेचे शकेडा प्रमाण
विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे .
सर्व वर्गांचे शेकडा गणांची सरासरी काढावी.
उदा. 4 थी पर्यांचे वर्ग असलेल्या शाळेत.
एका शाळेचा मराठी विषयाचे शेकडा प्रमाण
2 री - 72%
3 री - 85.5%
4 थी - 91%
शाळेच्या मराठी विषयाचे शकेडा प्रमाण =
72 + 85.5 + 91
------------------------
3
= 82.83
असेच गणित विषयासाठी करावे .
शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे .
मराठी शेकडा प्रमाण + गणित शेकडा प्रमाण
= ----------------------------------------------------
2
उदा. गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानु .
82.83 + 92.5
= --------------------
2
= 87.66%
आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.
81 ते 100 - अ
61 ते 80 - ब
41 ते 60 - क
0 ते 40 - ड
(पाहा: प्रगत शैषणिक महा. GR पान नं. 10 व 11 )
वरील मागद²शक²सूचनाचे विचार करता गुणानुक्रम खालील प्रमाणे होईल.
५ वी / ७ वी
७ वी / ८ वी
49 ते 60 --(अ,)

No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.