google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: 2019
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday 30 July 2019

शाळासिध्दी

Ty🌀Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿🌀
शाळासिध्दी-माहिती कुणी भरावी?*

 🔷 *समज-गैरसमज*

सध्या शाळासिध्दी ची माहिती भरण्यासाठी सर्वत्र व्हाटसप वर पोष्ट फिरत आसुन त्याबाबत थोडसं....

ज्या शाळानी 2018-19 या शैक्षणिक वर्षात शाळासिध्दी माहिती आॕनलाईन भरुन फायनल सबमिट केलेय आशा शाळानी सध्या हि माहिती भरायची नाही,आपण आॕलरेडी माहिती भरलेली आहे..

*सध्या शाळासिध्दी माहीती कुणि भरायची*

1)शैक्षणिक वर्ष 2018-19 या मध्ये ज्यानी अद्यापही  माहीती भरलेली नाही असे  म्हणजेच ( *not started schools* )

2) 2018-19 मध्ये माहिती भरायला सुरु केली परतु अर्धवट भरली आणी  सोडुन दिले असे म्हणजेच ( *in progress schools* )

*उदाहरणार्थ*
एका तालुक्यात 150 शाळा आहेत.150 शाळा पैकी 130 शाळानी 2018-19 मध्ये माहिती भरली.त्याना आता भरायची गरज नही..परंतु त्याच 150 पैकी 10 शाळनी अद्याप not started म्हणजे च माहिती भरणे सुरुच केलेले नाही.व त्याच 150 पैकी 20 शाळा in progerss आहेत.म्हणजे माहिती भरणे आर्धवाट सोडलेले आहे.फक्त आशा शाळनी तात्काळ माहिती भरावी.

वरील प्रमाणे एखाद्या तालुका किवा  जिल्हा मधील एकुन शाळा पैकी 2018-19 मध्ये not started व in progress आसलेल्या फक्त अशाच शाळानी सध्या माहिती भरायाची आहे..ज्यनी 2018-19 भरलेली आहे आशानी सध्या भरण्यची आवाश्यकता नाही. *2018-19 मध्ये ज्यानी माहिती भरुन सबमिट केलेय त्या शाळांसाठी 2019-20 ची फ्रेश माहिती भरण्यासाठी लवकरच पोर्टल वर सुचना येतील याची नोंद घ्यावी..*

*श्री.दत्ता आम्रित(पाटील)*
शाळासिध्दी राज्य प्रशिक्षक
तथा
शाळासिध्दी राज्य बाह्यनिर्धारक
🌀Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿🌀

Saturday 13 July 2019

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2020 आँनलाईन फाँर्म भरणे सुरू झाले आहे. फाँर्म भरणेची अंतिम तारीख 15/9/2019 आहे.खाली दिलेल्या संकेत स्थळावरून फाँर्म भरू शकता 1.www.navodaya.gov.in.                                       2. www.jnvsatara.edu.in.

Friday 17 May 2019

८ वी चा वर्ग वाढवण्याची पद्धत विध्यार्थी प्रमोशन साठी

१ ली ते ७वी च्या मान्यताप्राप्त काही शाळांमध्ये ८ वी चा अनाधिकृत वर्ग सुरु आहे . अश्या वर्गातील मुले हि Drop Box मध्ये जातात ती मुले Student पोर्टलच्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठी अश्या शाळांमध्ये ८ वी च्या वर्गासाठी (Unrecognized Standard) अनाधिकृत इयत्ता ADD करण्याची सुविधा Student पोर्टल मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिन ला देण्यात आलेली आहे .

अशी मुले Student पोर्टलच्या मुख्य प्रवाहात घेण्यासाठीची कार्यपध्दती खालील प्रमाणे :
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लॉगिन :
Student पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Maintenance Tab मध्ये Unrecognized Standard हा पर्याय निवडावा त्यानंतर शाळेचा Udise क्रमांक टाकावा . त्याशाळेत ८ वी चा अनाधिकृत वर्ग (Unrecognized Standard) दिसेल , वर्ग अनाधिकृत का आहे याचे कारण नमूद करून वर्ग Add करावा .
२) मुख्याध्यापक लॉगिन :
Student पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Students details या Tab मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी अनाधिकृत वर्ग (unrecognized standard) Add केल्याचे दिसेल . त्यानंतर शाळेने Master Tab मध्ये जाऊन इयत्ता ८ वी च्या वर्गाची Division तयार करावी. Drop Box मधील मुले शाळेत घेण्यासाठी Attach tab मध्ये Attach Request पाठवून ती Approve केल्यानंतर Drop Box मधील मुले इयत्ता ८ वी च्या वर्गामध्ये दिसून येतील .