Ty🌀Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿🌀
शाळासिध्दी-माहिती कुणी भरावी?*
🔷 *समज-गैरसमज*
सध्या शाळासिध्दी ची माहिती भरण्यासाठी सर्वत्र व्हाटसप वर पोष्ट फिरत आसुन त्याबाबत थोडसं....
ज्या शाळानी 2018-19 या शैक्षणिक वर्षात शाळासिध्दी माहिती आॕनलाईन भरुन फायनल सबमिट केलेय आशा शाळानी सध्या हि माहिती भरायची नाही,आपण आॕलरेडी माहिती भरलेली आहे..
*सध्या शाळासिध्दी माहीती कुणि भरायची*
1)शैक्षणिक वर्ष 2018-19 या मध्ये ज्यानी अद्यापही माहीती भरलेली नाही असे म्हणजेच ( *not started schools* )
2) 2018-19 मध्ये माहिती भरायला सुरु केली परतु अर्धवट भरली आणी सोडुन दिले असे म्हणजेच ( *in progress schools* )
*उदाहरणार्थ*
एका तालुक्यात 150 शाळा आहेत.150 शाळा पैकी 130 शाळानी 2018-19 मध्ये माहिती भरली.त्याना आता भरायची गरज नही..परंतु त्याच 150 पैकी 10 शाळनी अद्याप not started म्हणजे च माहिती भरणे सुरुच केलेले नाही.व त्याच 150 पैकी 20 शाळा in progerss आहेत.म्हणजे माहिती भरणे आर्धवाट सोडलेले आहे.फक्त आशा शाळनी तात्काळ माहिती भरावी.
वरील प्रमाणे एखाद्या तालुका किवा जिल्हा मधील एकुन शाळा पैकी 2018-19 मध्ये not started व in progress आसलेल्या फक्त अशाच शाळानी सध्या माहिती भरायाची आहे..ज्यनी 2018-19 भरलेली आहे आशानी सध्या भरण्यची आवाश्यकता नाही. *2018-19 मध्ये ज्यानी माहिती भरुन सबमिट केलेय त्या शाळांसाठी 2019-20 ची फ्रेश माहिती भरण्यासाठी लवकरच पोर्टल वर सुचना येतील याची नोंद घ्यावी..*
*श्री.दत्ता आम्रित(पाटील)*
शाळासिध्दी राज्य प्रशिक्षक
तथा
शाळासिध्दी राज्य बाह्यनिर्धारक
🌀Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿🌀

No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.