google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: December 2022
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Friday, 23 December 2022

निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण -२०२२-२३

राज्य शैषणिक संशोधन व प्रशिक्षण  परिषद, महाराष्ट्र, पुणे. अंतर्गत 

विद्यार्थ्यांचे अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यासाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण -२०२२-२३ हा उपक्रम राबविला जात आहे. 

त्याच्या निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाचे श्रेणी निच्छ्तीसाठी, खालील काही तक्ते दिले आहेत. आपण ते download करून वापरू शकता.

   निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या  विषयवार गुणयाद्या  

Thursday, 22 December 2022

शालेय पोषण आहार ( BMI काढणे.)

 विद्यार्थ्यांचे BMI काढण्यासाठी तयार केलेला फोर्मुला सोबत देत आहोत. आपण ते शीट Download करून त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वजन, आणि उंची भरणे. त्यानंतर विद्यार्थ्याचे BMI हे फोर्मुल्यानुसार आपोआप  निघेल, त्यानंतर आपण Print काढू शकता.  

 ( दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांचे BMI काढणे आवश्यक असते. ते Record आपण जतन करून ठेवणे आवश्यक आहे. शालेय तपासणीच्या वेळी तपासले जाते.)

                                👇  Form Download करण्यासाठी येथे क्लिक करा. 👇



 विद्यार्थ्यांची वजन व उंची साठी पुढील form पहा.