विद्यार्थ्यांचे BMI काढण्यासाठी तयार केलेला फोर्मुला सोबत देत आहोत. आपण ते शीट Download करून त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, वजन, आणि उंची भरणे. त्यानंतर विद्यार्थ्याचे BMI हे फोर्मुल्यानुसार आपोआप निघेल, त्यानंतर आपण Print काढू शकता.
( दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांचे BMI काढणे आवश्यक असते. ते Record आपण जतन करून ठेवणे आवश्यक आहे. शालेय तपासणीच्या वेळी तपासले जाते.)
👇 Form Download करण्यासाठी येथे क्लिक करा. 👇
विद्यार्थ्यांची वजन व उंची साठी पुढील form पहा.
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.