google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: 2023
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday 28 December 2023

आनंद मेळावा

आनंद मेळावा 

आनंद मेळाव्याचा Video  पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

https://youtu.be/Afg-QYr01Xo

Sunday 22 October 2023

 Student Portal : महत्वाच्या सूचना :

1) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.


2) शाळेने केलेली first time Request जर केंद्रप्रमुख यांनी Reject केल्यास सदर Request नवीन शाळेसाठी पुन्हा (३ दिवसाच्या मुदतीसाठी) उपलब्ध होईल .


3) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.


४) जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त Second time Request Reject अथवा १५ दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर online Request ही BEO Level ला १ महिण्याच्या मुदतीत Approve/Reject साठी उपलब्ध असतील .

5) सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देऊनही अद्यापही काही शाळांतील विद्यर्थी Without AadhaarStudent/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. सदर विध्यार्थ्यांना आता पुढील वर्गात सन २०२३-२४ साठी promotion केले असले तरी असे विध्यार्थी आधार वैध स्थितीत नसतील तर त्या विधार्थ्याचे आधार वैध valid करता येणार आहे, त्यामुळे Without AadhaarStudent/Invalid/Mismatch बाबत शाळांनी काम करणे योग्य राहील.


6) सन २०२२-२३ मधील ज्या शाळांची आधार वैध ८५ टक्के पेक्षा कमी आहे त्या शाळांचे दिनांक ३१/०७/२०२३ नंतर काही Invalid विध्यार्थी Out of School किंवा दुबार नोंद असल्याच्या नोंदी Delete केले असतील तर अशा विद्यार्थ्याना Reject करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वर Sanch Manyata या मेनूमध्ये Sanch Manyata Rejection 2022-23 या अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.


7) शाळांनी Invalid विध्यार्थी Out of School किंवा दुबार नोंद असल्याच्या नोंदी Delete केलेले विधार्थीच गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वर Sanch Manyata या मेनूमध्ये Sanch Manyata Rejection 2022-23 या अंतर्गत दिसतील, यासाठी ज्या शाळांची आधार वैध ८५ टक्के पेक्षा कमी आहे त्या शाळांनी दिनांक ३१/०७/२०२३ नंतर काही out of school केलेले व Delete केलेले विधार्थीच दिसतील आणि असे विध्यार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वरून Reject करतील. शाळांनी कार्यवाही न केलेले विधार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिनवर दिसणार नाहीत.


8) शाळांना Student Portal वर सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विध्यार्थी विषयक आवशयक Promotion, Transfer बाबत सुविधा दिल्या आहेत. त्या सुविधेमार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेले विध्यार्थी विषयक कार्यवाही दिनांक ३१/०८/२०२३ पूर्वी पूर्ण करावी.


9) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्याची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विध्यार्थ्याचे आधार वैध (valid) करावेत, जेणेकरून संच मान्यता २०२३-२४ साठी ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.

Saturday 21 October 2023

आपला मतदार क्रमांक या ठिकाणी शोधा.

 आपला मतदार क्रमांक या ठिकाणी शोधा.

आपले मतदार यादीत नाव शोधण्यासाठी खालील लिंकला ओपन करा. मतदार संघ, ओळखपत्र क्रमांक ,मतदार यादीचा भाग ,अनुक्रमांक वरील माहिती त्यात मिळेल.

किंवा 
सर्वात सोपी पद्ध म्हणजे आपला मोबाईल नंबर टाकून , त्यावर ओटीपी येईल, तो ओटीपी टाका,  आपली नोंद ज्या ठिकाणी आहे, ती सर्व माहिती आपल्याला दिसेल. (त्यासाठी तिसरा पर्याय निवडा, ( Search by mobile )



Friday 30 June 2023

सेतू अभ्यास ( BRIDGE COURSE) २०२३-२४

सेतू अभ्यास २०२३-२४ ची शालेय स्तरावरून प्रभावी अंमलबजावणीसाठी

सेतू अभ्यास 2023 24 चे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :-

१) सेतू अभ्यास हा 20 दिवसांचा शालेय कामकाजाचे दिवस धरून असून, यामध्ये दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आलेले आहेत तसेच, तो अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमांसाठी तयार करून छापील स्वरूपात देण्यात आलेला आहे.

२) इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी तर, इयत्ता सहावी ते दहावी साठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे,

३) सदर सेतू अभ्यास हा  इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून, मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्ती वर क्षमतांवर आधारित आहे.

४) सादर सेतू अभ्यासाच्या  अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तके च्या सुरुवातीला देण्यात आलेले आहेत.

५)  सदर सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थ्यांचे केंद्रित व कृती केंद्र तसेच अध्ययन निष्पत्ती व क्षमतांवर आधारित आहेत विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे तसेच अधिक संबोध स्पष्ट ते करिता काही विषयांनी ही साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेले आहेत.

६) सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवस निहाय  सोडवतील या प्रकाराने नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदस्यता अभ्यास विद्यार्थ्यांकडून सोडून घेणे आवश्यक आहे.

७)  पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी चा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी ही दिनांक 27 जून 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच उत्तर चाचणी दिनांक 24 जुलै 2023 पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

संकेत स्थळ : https://www.maa.ac.in/

१) पूर्व चाचणी = दिनांक 30 जून ते 3 जुलै 2023.

 2) 20 दिवसांचा सेतू अभ्यास= दिनांक 4 जुलै ते 26 जुलै 2023 .

३) उत्तर चाचणी= दिनांक 27 ते 31 जुलै 2023.

 प्रश्नपत्रिका खालील लिंक / बटनावरून  Download करणे.




Thursday 1 June 2023

हसत खेळत इंग्रजी शिकूया !!

 SERIES : PC0002  दिलेल्या वाक्यातील शब्द योग्य त्या क्रमाने लाऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करा. कमीत कमी हालचाली करून वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे  तुम्हाला बोनस गुण मिळतील.


Wednesday 31 May 2023

हसत खेळत इंग्रजी शिकूया

SERIES :- PC0001 तुम्ही आपले नाव टाकून खेळाला सुरुवात करू शकता. आणि आपले इंग्रजी विषयाचे ज्ञान तपासून बघू शकता. आपण वर आलेला शब्द खालील कोणत्या गटात बसतो ते निवडून तो शब्द योग्य त्या गटाकडे ओढत (बोटाने दाबून धरून ) न्या. आपल्या उत्तराची खात्री करा. शेवटी आपली उत्तरे Submit करा. आणि निकाल बघा. चला तर मग खेळता खेळता इंग्रजी शिकायला सुरुवात करू या.

Saturday 20 May 2023

इयत्ता दहावी आणि बारावीनंतर काय करावे?

 इयत्ता दहावी आणि बारावीनंतर काय करावे?

       हा विद्यार्थ्यांना पडलेला फार मोठा प्रश्न असतो.  बरेच पालक आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत संभ्रम स्थितीत असतात. त्यामुळे पुढे काय करावे, याचा निर्णय  त्यांना लवकर घेता येत नाही.

 खाली दिलेल्या चार्ट नक्कीच त्यांना पुढील शिक्षणासाठी कोणता पर्याय निवडावा यासाठी मार्गदर्शक ठरेल.                  





Thursday 30 March 2023

Sample Question Papers for Practice

Sample Question Papers for Practice.

येथे सरावासाठी आपल्याला काही प्रश्न पत्रिका दिल्या आहेत. आपण त्या डाऊनलोड करून सराव करू शकता . ह्या प्रश्नपत्रिका संकलित केल्या गेल्या आहेत. त्या सरावासाठी आहेत.




Friday 24 March 2023

Link Aadhar card with Pan card online

 Link Aadhar card with Pan card Online

आपण आपल्या Aadhar आणि Pan कार्डची सद्य स्थिती जाणून घ्या.
कारण आता आधार आणि Pan कार्ड यांचे लिंकिंग करणे अनिवार्य आहे.
आपण दि. १/४/२०२३ पर्यंत आपले आधार कार्ड आपल्या Pan कार्डशी लिंक करून घेणे.
अन्यथा आपल्याला मोठा दंड भरावा लागेल.



Monday 27 February 2023

Online Test Series 0037

  Hi Friends,

  आज आपण गंमतीदार चाचणी देणार आहोत. आपल्याला फक्त चौकटीतील योग्य तो पर्याय निवडून उत्तर द्यायचे आहे. चला तर चाचणी देऊ या .  येथे एकूण १४ वाक्य दिलेले आहेत.  खाली लगेच CHECK MY TEST वर क्लिक करून Result पाहता येतो.

                                   चाचणी साठी येथे क्लिक करा.

Friday 10 February 2023

Online Test series 0036

 Hi Friends,

  आज आपण गंमतीदार चाचणी देणार आहोत. आपल्याला फक्त चित्र पाहून त्या पुढे दिलेली  अक्षरे योग्य  त्या क्रमाने लावून चित्रात दिसणाऱ्या प्राण्याचे नाव तयार करावयाचे आहे.  आपण फक्त  पुढील अक्षरावर क्लिक करा , अक्षर बरोबर त्या चौकटीत जाईल. चला तर चाचणी देऊ या .  येथे एकूण १० चित्रे आहेत. खाली लगेच CHECK MY TEST वर क्लिक करून Result पाहता येतो.

                                   चाचणी साठी येथे क्लिक करा.

Wednesday 8 February 2023

Language Study

Hi Friends,
  आज आपण Language Study वर एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या . पण लक्षात घ्या हि एक Verb Chain आहे.

  

Monday 9 January 2023

विज्ञान प्रदर्शन -२०२२-२३

अंतर शालेय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र  वाटप करतांना विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. बस्ते यु. डी. सर., उप मुख्याध्यापक श्री. गायकवाड आर. डी. सर, पर्यवेक्षक श्री. पानसरे डी. जी. सर, पर्यवेक्षिका श्रीम. अहिरे व्ही. आर. शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी ..