Student Portal : महत्वाच्या सूचना :
1) एखाद्या शाळेने त्यांच्या शाळेत नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्याची त्याच्या जुन्या शाळेस online Request पाठविल्यानंतर सदर Request जुन्या शाळेने ७ दिवसात Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने तसे न केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.
2) शाळेने केलेली first time Request जर केंद्रप्रमुख यांनी Reject केल्यास सदर Request नवीन शाळेसाठी पुन्हा (३ दिवसाच्या मुदतीसाठी) उपलब्ध होईल .
3) जर जुन्या शाळेने सदर online Request प्राप्त झाल्यानंतर जर ७ दिवसात Reject केली तर नवीन शाळा विद्यार्थी त्यांचेकडे शिकत असल्यास पुन्हा त्याच जुन्या शाळेस online Request पाठवतील व सदर शाळेने ३ दिवसाच्या मुदतीत Approve/Reject करणेआवश्यकआहे, विहीत मुदतीत जुन्या शाळेने काहीच कार्यवाही न केल्यास अथवा Reject केल्यास सदर Request सबंधित शाळेच्या केंद्रप्रमुख यांचेकडे जाईल व केंद्रप्रमुख सदर विद्यार्थी बाबत खात्री करून प्राप्त Request ही Approve/Reject १५ दिवसात करतील.
४) जर केंद्रप्रमुख यांनी प्राप्त Second time Request Reject अथवा १५ दिवसाच्या मुदतीत काहीच न केल्यास सदर online Request ही BEO Level ला १ महिण्याच्या मुदतीत Approve/Reject साठी उपलब्ध असतील .
5) सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देऊनही अद्यापही काही शाळांतील विद्यर्थी Without AadhaarStudent/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. सदर विध्यार्थ्यांना आता पुढील वर्गात सन २०२३-२४ साठी promotion केले असले तरी असे विध्यार्थी आधार वैध स्थितीत नसतील तर त्या विधार्थ्याचे आधार वैध valid करता येणार आहे, त्यामुळे Without AadhaarStudent/Invalid/Mismatch बाबत शाळांनी काम करणे योग्य राहील.
6) सन २०२२-२३ मधील ज्या शाळांची आधार वैध ८५ टक्के पेक्षा कमी आहे त्या शाळांचे दिनांक ३१/०७/२०२३ नंतर काही Invalid विध्यार्थी Out of School किंवा दुबार नोंद असल्याच्या नोंदी Delete केले असतील तर अशा विद्यार्थ्याना Reject करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वर Sanch Manyata या मेनूमध्ये Sanch Manyata Rejection 2022-23 या अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे.
7) शाळांनी Invalid विध्यार्थी Out of School किंवा दुबार नोंद असल्याच्या नोंदी Delete केलेले विधार्थीच गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वर Sanch Manyata या मेनूमध्ये Sanch Manyata Rejection 2022-23 या अंतर्गत दिसतील, यासाठी ज्या शाळांची आधार वैध ८५ टक्के पेक्षा कमी आहे त्या शाळांनी दिनांक ३१/०७/२०२३ नंतर काही out of school केलेले व Delete केलेले विधार्थीच दिसतील आणि असे विध्यार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वरून Reject करतील. शाळांनी कार्यवाही न केलेले विधार्थी गट शिक्षणाधिकारी यांचे लॉगिनवर दिसणार नाहीत.
8) शाळांना Student Portal वर सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विध्यार्थी विषयक आवशयक Promotion, Transfer बाबत सुविधा दिल्या आहेत. त्या सुविधेमार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेले विध्यार्थी विषयक कार्यवाही दिनांक ३१/०८/२०२३ पूर्वी पूर्ण करावी.
9) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्याची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विध्यार्थ्याचे आधार वैध (valid) करावेत, जेणेकरून संच मान्यता २०२३-२४ साठी ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.