google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: July 2024
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday 31 July 2024

सीटीईटी परीक्षेचा निकाल 2024

 सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर  

 खाली लिंक वर आपण निकाल पाहू शकता 

https://ctet.nic.in/

Thursday 11 July 2024

पायाभूत चाचणी 2024-25

 मराठी भाषा सर्व इयत्तांच्या पायाभूत चाचणीच्या  उत्तरपत्रिका

खालील इयत्ताना स्पर्श करून  डाऊनलोड करू शकता.

मराठी उत्तरसूची 

१) मराठी इ. ३ री .                    गणित उत्तरसूची 


३) मराठी इ. ५ वी                        2)  इ. 4 थी  




इंग्रजी  उत्तरसूची 









Wednesday 10 July 2024

पायाभूत चाचणी

पायाभूत चाचणी

  जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत*.


 उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था  व  खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३  री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी  दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या  आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .

        शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर  प्रसिद्ध केल्या जातील . 


शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉 https://drive.google.com/drive/folders/1AFsJ0symVCz8kg4iq-cmnCKLzO8wIJ_R?usp=drive_link


         ( राहूल रेखावार, भाप्रसे)

                  संचालक

       राज्य शैक्षणिक संशोधन व     

    प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे