निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी
संदर्भ : शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दिनांक: ०५ मार्च, २०२५.
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये, दि.०५ मार्च २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद दिनांक २० मार्च, ०५ एप्रिल, २० एप्रिल, ०५ मे, २० मे, १५ जून व ३० जून २०२५ या तारखांना VSK च्या Bot वर कराव्यात.
इ. २ री ते ५ वी च्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद लवकरात करावी.
अध्ययन क्षमता पडताळणीचे अहवाल आपण खालील प्रमाणे excel format मध्ये डाउनलोड करू शकता.
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.