google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Technology A way of success
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Tuesday, 28 August 2018


*पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...*

          *विषय--- मराठी*

मराठी विषयात वर्ग 2 री ते  8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
     वर्ग निहाय  त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------

      *इयत्ता- दुसरी  मध्ये*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4   व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता तिसरी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक  मिळून
एकूण गुण---     20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता- चौथी*
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण  -         20 गुण
मागील इयत्तेवर -   20 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
            *इयत्ता  पाचवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
        *इयत्ता  सहावी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण  -       20 गुण
 मागील इयत्तेवर- 30 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
          *इयत्ता सातवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र-  8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण  --       20 गुण
मागील इयत्तेवर-    40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
         *इयत्ता आठवी*
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण    ---   20 गुण
मागील इयत्तेवर--  40 गुण
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
  *वरीलप्रमाणे  लक्षात घेऊन  मूलभूत क्षमतेवर  75 %गुण  व  मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल*.

*संदर्भ--*
*14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये*.

   *वरील प्रमाणे  आता मराठी विषयात प्रगत विदयार्थी ठरविणे सोपे जाईल*.
♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻🔆♻
DGITAL INDIA

पैसे ट्रान्सफर करणे, आपले सर्व प्रकारचे बिल पेड करण्यासाठी Google चे Tej हे app वापर करा. आणि चांगले कॅश बॅक पण मिळवा. App download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.

Tej App

Sunday, 26 August 2018

पायाभूत चाचणी शिक्षक मार्गदाशिका सन -२०१८-१९ .

पायाभूत चाचणीच्या मार्ग्दशिकेसाठी आपल्याला हव्या असलेल्या विषयावर क्लिक करा.

 

१ )  मराठी - शिक्षक मार्गदाशिका

 

२ )  गणित - शिक्षक मार्गदाशिका

 

३ )  इंग्रजी - शिक्षक मार्गदाशिका

 

४ )  विज्ञान - शिक्षक मार्गदाशिका

Thursday, 26 July 2018

रासेगाव केंद्रातील पुढील शाळांचे प्रमोशन बाकी आहे, तरी त्यांनी दि.३१/७/२०१८ अखेर पूर्ण करावे. उमराळे कोलेज , शास. आ. नाळेगाव, z p रासेगाव, मातोश्री ढगे विद्या. रासेगाव, रायझिंग वंडर धागुर. ३१/७/२०१८ नंतर मुदतवाढ मिळणार नाही. तरी आपले काम वेळेत पूर्ण करावे.

Tuesday, 17 July 2018


*नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे*




*पोषण आहार नवीन app डाउनलोड करा*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡


*नवीन app इनस्टॉल करण्यापूर्वी जुन्या app चा data application manager मधून क्लियर करा , नंतर जुना app uninstall करून नवीन app इनस्टॉल करा*

*नवीन पोषण आहार app खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा*

https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk


⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡



*नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही*


*नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा*

➡ *नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा*



➡ *आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा*

➡ *app setting या मेनू मध्ये जा*

➡   *change device मध्ये  जा*
*आता आपल्या शाळेसाठी आपण  वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्याb सर्व मोबाईल  नंबर ची यादी  दिसेल*

➡ *त्यातून आपला मोबाईल  नंबर निवडा*

➡ *त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा*


➡ *you  are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल*

➡ *नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा*

➡ *या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल* ok   

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 5 July 2018

आधार कार्ड लिंकिंग

तुमचे आधार कार्ड IDBI बँकला लिंक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Monday, 25 June 2018

स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड Reset करणे .

आपल्या शाळेचा स्टूडेंट पोर्टलचा विसरलेला पासवर्ड HM लॉगीन वरून प्राप्त करायचा असेल तर मुख्याध्यापकाची जन्मतारीख आपल्याला माहिती असायला हवी , जन्मतारीख student पोर्टल वर नोंदवलेली माहिती नसेल तर BEO लेवल वर पासवर्ड रिसेट करावा लागतो



➡ https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login सर्व प्रथम student पोर्टलवर लॉगीन करा



➡ त्यानंतर लॉगीन विंडो मध्ये शाळेचा UDISE कोड सर्वप्रथम टाका



➡ आता खाली लाल रंगात Forgot Password ? असे येईल त्यावर क्लिक करा



➡ आता एक विंडो येईल त्यात DOB मध्ये मुख्याध्यापकाची student पोर्टलवर नोंदवलेली जन्मतारीख dd/mm/yyyy  या स्वरुपात type करा



➡ New Password मध्ये नवीन password टाईप करा , Retype new password मध्ये तोच पासवर्ड टाईप करा



➡ पासवर्ड मध्ये कमीतकमी आठ वर्णाचा व कमीत कमी सोळा वर्णाचा असावा , त्यात कमीतकमी एक अंक व एक lowcase व एक uppercase characters असावा , शक्यतो  स्पेशल करेक्टेर नसावा



➡ आता खाली Reset वर क्लिक करा , एक सेकंदात पासवर्ड रिसेट होईल व आपल्या नोंदवलेल्या मोबाईल वर तो पासवर्ड प्राप्त होईल