google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: Student Portal
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday 28 September 2017

Student Portal

Student data भरण्याची अंतिम मुदत 23 ऑक्टोबर २०१७ पर्यंत आहे.

*कालच्यVC मधील सूचना*

*१) सर्व शाळांच्या संचमान्यता ह्या ऑनलाईन होणार आहेत*

*२) आधार डेटा अपलोड संदर्भाने ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये फक्त blank आधार डेटा अपलोड करायचा आहे. Invalid आधार डेटा चा सध्या विचार करूच नये.*

*३) Transfer request व Attach request पाठविणे व approve करणे ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.*

*४) काल पासून नव्याने देण्यात आलेल्या student update tab मध्ये चार फॉर्म देण्यात आले आहेत सर्व फॉर्म मधील माहिती भरावयाची आहे, प्रत्येक फॉर्म हा स्वतंत्र save करता येणार आहे.*
*Disability टॅब मध्ये अपंग मुलाचे प्रमाणपत्र scan करून अपलोड करायचे आहे ते फक्त Pdf फॉरमॅट मध्ये असावे व त्या file ची size 1MB पेक्षा कमी असावी*
*जन्मस्थळ विषयी माहिती व address ची माहिती भरत असतांना महाराष्ट्रातील गाव असेल तर drop down menu मधून सिलेक्ट करावे व परराज्यातील असेल तर manually टाकावे*

*५) इयत्ता 1 ली व्यतिरिक्त मुलांची New Entry टॅब ही केंद्रप्रमुख लॉगिन ला देण्यात येणार असून त्यामध्ये काही बदल झाल्यास आपणास कळविण्यात येईल*

*६)अत्यंत महत्वाचे*
*वरील सर्व बाबी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ही 25 सप्टेंबर आहे.हे सर्व पेंडिंग काम सदर तारखेपर्यंत करायचे   आहे.काम अपूर्ण असल्यास संचमान्यतेच्या दिवशी  आपल्या login वर उपलब्ध असलेल्या माहितीवरून संचमान्यता केली जाईल*

*A) पायाभूत चाचणी संदर्भाने दिलेल्या सूचना -*

*१) पायाभूत चाचणी चे मार्क भरण्यासाठी पुढील आठवड्यात मोबाईल सॉफ्टवेर देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रत्येक वर्गशिक्षकाने आपल्या वर्गाचे मार्क्स भरायचे आहे , त्यामुळे त्या वर्ग शिक्षकाच्या मोबाईल वर त्याचाच वर्ग दिसण्यासाठी Student portal वर खलील प्रमाणे कायवाही करावी*

*Student portal वर assign class teacher to divisin मधून प्रत्येक तुकडीला वर्गशिक्षक जोडण्याचे काम करायचे आहे त्याच बरोबर शिक्षक जोडत असताना त्याचा mobile no सुद्धा register करायचा आहे , ही प्रक्रिया केल्याशिवाय ते मोबाईल सॉफ्टवेर download होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

*तुम्ही aap मध्ये भरलेले गुण आपोआप सरल मध्ये नोंदविले जाणार आहेत*

*७) पायाभूत चाचणी ची पुन्हा के प्र मार्फत पडताळणी करायची आहे त्यांनी पुन्हा परीक्षा घेऊ नये अश्या सूचना आहेत त्याच प्रश्न पत्रिकेतील प्रश्न किंवा वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या Question bank मधील प्रश्न विचारून पडताळणी करावी व त्याचे गुण सरल मध्ये नोंदवावे*

*संकलित चाचणी १ ही नोव्हेंबर मध्ये घेण्यात येणार आहे*

*या अनुषंगाने आपण सर्वांना सूचित करण्यात येते की आपले सर्व काम विहित मुदतीत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी*

No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.