*शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक *
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती खालीलप्रमाणे भरावी.
Registration साठी येथे क्लिक करा .
1.युडायस नंबर टाकावा. नंतर verification करावे.
2.आपल्या शाळेचे नाव येते.
3.माहिती भरणारा नाव
4.पद -मुख्याध्यापक / प्रभारी शिक्षक इतर
5.संपर्क - फोन नंबर -मोबाईल-ईमेल
6.शाळेचा प्रवर्ग -प्रा,/ प्रा.व उच्च प्रा. शाळा स्थापन वर्ष -
7.शाळा वर्ग - मुले / फक्त मुली / मुले मुली
8.वेळ - सिंगल / डबल
9 .शाळा - ग्रामीण / शहरी
10.व्यवस्थापन - शासन
11.बोर्ड - स्टेट
12.विद्यार्थी संख्या - मुले + मुली
13.अपंग विद्यार्थी - मुले + मुली
14.शिक्षकवृंद - पुरूष + स्ञी
सदरील माहिती सेव्ह करावी. त्यानंतर सहा मुद्दे प्रश्नावली च्या स्वरूपात माहिती भरावी. उदा.पाणी , शौचालय , हँन्डवाँश , कचरा व्यवस्थापन त्यामध्ये शेवटी फोटो अपलोड करावेत.एक प्रश्न सिलेक्ट करून एक एक पाच फोटो अपलोड करावेत . त्यानंतर सबमीट करावे. लगेच मेसेज येतो. तो तुमचा पासवर्ड राहिल. सध्या फोटो उपलब्ध नसतील तर नंतर अपलोड करू शकता. मोबाईल नंबर टाकताना 0 घ्यावा,लँडलाईन नंबर आवश्यक आहे.
====================================
स्पर्धा नोंदणी
हा भाग खुप महत्वाचा
या बाबतच्या
पाय-या पुढील प्रमाणे
❶ स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
किंवा
070972 98400 या नंबर वर मिस्ड
कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
किंवा
https://goo.gl/atAe69 या लिंक
वरुन аpps download करुन घ्या
❷ ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
मिळवणेकरीता अॅप्स वरुन
किंवा
वेबवरुन http://mhrd.gov.in या साईट
वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
करता येईल
❸ रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
लॉग इन करा
❹ लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
नुसार ऑनलाइन सर्व्हे ची सर्व टॅब
वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
करत सबमिट करा
❺ डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट ला
दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
लॉग इन करुन माहीती सबमिट
करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
- - - - - - - - - - - - -उपरोक्त दिलेल्या माहीती मध्ये काही समजले नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अधिक माहीती करीता हे गाईडलाईन्स डाऊनलोड करा
👇🏼
http://mhrd.gov.in/swachh-vidyalaya-puraskar-guidelines
तर चला मग ! लागू तयारीला ,
जर आपली शाळा असेल स्वच्छ व सुंदर तर मिळवून देवू या तीला तीचा सन्मान.....
🎓
आमची शाळा
स्वच्छ शाळा
*राजिव म्हसकर *
*शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक *
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.