google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: वणी केंद्राची एसएससी परीक्षा मार्च २०२४ ची आसनव्यावस्था जाहीर
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Thursday 29 February 2024

वणी केंद्राची एसएससी परीक्षा मार्च २०२४ ची आसनव्यावस्था जाहीर

 

के. आर. टी वणी, केंद्र क्रमांक ११७० साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था जाहीर

केंद्र क्रमांक ११७०, के. आर. टी वणी साठी एसएससी परीक्षा २०२४ची आसन व्यवस्था आज जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊन आपला आसन क्रमांक पाहू शकतात.

केंद्र संचालक श्री शिंदे बी. व्ही. यांनी यावर्षीही एसएससी परीक्षा ही कॉपीमुक्त होणार आहे, असे सर्व पर्यवेक्षकीय सहविचार सभेत मार्गदर्शन करताना सांगितले. .

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना:

  • विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक लेखन साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. 
  • परीक्षा केंद्रात गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल..

!! एसएससी परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा !!









No comments:

Post a Comment

If you have any doubts . please contact me.