BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Monday, 8 January 2018
Thursday, 4 January 2018
सर्व मुख्याध्यापक संच मान्यतेसाठी माहीती फ़ॉर्वर्ड साठी टॅब उपलब्ध झाला असून माहीती क्लस्टरला फ़ॉर्वर्ड करण्यापूर्वी महत्वाचे १७-१८ संच मान्यतेचा अंतिम टप्पा १ ते १५ जानेवारी या कालावधीत होत आहे ... या कालावधीत प्रत्येक मुख्याध्यापकाने खालील बाबी अत्यंत काळजीपुर्वक पहाणे आवश्यक आहे या वर्षी शाळेकडुन आलेली माहीती अंतिम समजुन आदेश दिले जाणार आहेत .मा संचालक साहेबानी यापुर्वीच्या योग्य दुरुस्त्या करुन दिल्या आहेत . त्यामुळे यापुढे कोणतीही दुरुस्ती नंतर करुन दिली जाणार नाही ... त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे
१) शाळेचे व्यवस्थापन(Management) ...
आपली शाळा ... ज्या प्रकारात आहे ती नोंद बिनचुक आहे का तपासुन पहा .. चुक असेल तर दुरुस्तीसाठी शिक्षणाधिकारी यांचेशी समक्ष संपर्क साधुन दुरुस्ती करुन घ्या .
२) इयत्तानिहाय व तुकडीनिहाय ... अनुदान प्रकार .. अनुदानित .. अंशत: अनुदानित .. विना अनुदान कायम विनाअनुदान ... स्वयम अर्थसहाय्यीत .. तपासुन पहा व दुरुस्ती असेल तर दुरुस्ती आपण करु शकता ..
३)१-१-२०१८ रोजी आपली इयत्ता व तुकडीनिहाय पटसंख्या बिनचुक तपासुन पहा ... शाळा सोडुन गेलेले व नवीन दाखल झालेले विद्यार्थी आकडेवारी बिनचुक जुळणे आवश्यक आहे ...
4). संच मान्यता महत्वाचे ,
आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाचे इयत्ता निहाय व तुकडी निहाय Aid type संच मान्यतेमध्ये बरोबर असल्याची खात्री करावी. Aid type अनुदानित, अंशत: अनुदानित , विना अनुदानित , क़ायम विना अनुदानित तपासुन पहा चुकीचे असल्यास Master मध्ये जाऊन नंतर Division मेनूवर जाऊन चूकलेला Aid प्रकार बदलुन घ्यावा. प्रत्येक वर्गाचा Aid बरोबर असल्याची खात्री करूनच माहीती फ़ॉर्वर्ड करावी.
मुख्याध्यापकानी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीसोबत बसुन या सर्व बाबीची खात्री करावी व नंतर फॉरवर्ड करावी .. खात्री झाल्याशिवाय फॉरवर्ड करु नये. आपण फॉरवर्ड केल्यानंतर केंद्रप्रमुख पुढील प्रक्रीया करतील . शाळेच्या चुकीच्या माहितीमुळे होणाऱ्या नुकसानीस पुर्ण पणे मुख्याध्यापक जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी .
Friday, 29 December 2017
Tuesday, 5 December 2017
student portal
संकलित गुण Online भरणे
अ) संकलित गुण भरणे बाबत 1) संकलित चाचणी १ चे गुण अपलोड करण्यासाठी Mahastudent App सोमवारी प्ले स्टोर तसेच स्कुल लॉगीनला उपलब्ध करुन दिले जाणार आहे. २) प्रत्येक वर्गशिक्षकांना ते अॅप घेऊन संकलित १ चे गुण भरावयाचे आहे.
३) तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलमध्ये मुख्याध्यापक लॉगीन वरून Assign class teacher करून घ्यायचे आहे. त्यामध्ये गुरुजींना दिलेल्या वर्गाची तसेच गुरुजींच्या मोबाईल नंबरची नोंद असणार आहे.
४) Assign class teacher केल्यास टिचर आयडी क्रियेट होतो तो गुरुजींना द्यायचा आहे. (सदरील प्रक्रिया आपण गतवर्षी केली आहे. फक्त गुरुजींकडील वर्ग व मोबाईल नंबरची खात्री करून टिचर आयडी लिहून घ्यावा.)
५) टिचर आयडी व मोबाईल क्रमांक टाकल्यास अॅप रजिस्टर होणार आहे.
६) अॅपमध्ये गुण विना इंटरनेट सेव करता येणार आहेत. इंटरनेट कनेक्शनने केंव्हाही अपलोड करता येतील.
७) अॅपमध्ये ४ प्रकारचे टॅब आहेत :
अ) student Attedendance - यामध्ये चाचणीस अनुपस्थित विद्यार्थांना ✔ करुन सेव करायचे आहे.
ब) Submit Marks - यामध्ये प्रत्येक विद्यार्थाचे संकलित १ चे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत व सेव करायचे आहेत. गुण विना इंटरनेटही सेव करता येणार आहेत.
क) sync information :- यामध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करून गुण सरल सिस्टिमला पाठवू शकतो.
ड) Report - यामध्ये गुण भरलेला रिपोर्ट म्हणजे विद्यार्थी प्रगत / अप्रगत ते पाहता येणार आहेत.
८) याशिवाय पूर्वापार पद्धतीने म्हणजे excel sheet द्वारे computer वरून सुध्दा गुण भरता येणार आहेत पण अॅपने कामाला गती येईल व गुरुजींना वर्ग कोणत्या पातळीवर आहे ते मोबाईलवर लक्षात येईल.
ब)संचमान्यता
1) १००% शाळांनी दि. ०८ / १२ / २०१७ पर्यंत संच मान्यता पोर्टल मध्ये दि. ०१ / १० / २०१७ ची कार्यरत मु. अ. / प्रा.प/. शिक्षक संख्या भरुन फायनलाईज करुन माहितीस्तव त्याची प्रिंट काढून ठेवावी.
2) स्टुडंट पोर्टलवरील संचमान्यता टॅबमध्ये आलेली वर्ग निहाय विद्यार्थी संख्या गोषवारा, हजेरी पत्रकातील विद्यार्थांशी जुळत असल्याची खात्री करून सदरील संख्या Forward for sanchmanyata ह्या नवीन टॅब द्वारे कें. प्र. यांना फॉरवर्ड करायचे आहे. टॅब पुढील आठवड्यात येणार आहे.
३) फॉरवर्ड करण्या अगोदर प्रिंट काढून ठेवा.
४) सदरील संच मान्यता पोर्टल ची बाब पूर्ण झाल्या शिवाय डिसेंबरचे वेतन देयक स्विकारले जाणार नाहीत,
५) ज्या शाळेची संच मान्यता होणार नाही, त्या शाळेच्या मु. अ. ला जबाबदार धरले जाईल.
६ ) Remaining आधार बाबत : - सर्वांनी आपले रिमेनिंग आधार O येईपर्यंत अपलोड करावेत. सोमवारी सिस्टिम रिफ्रेश करुन आपले नव्याने किती रिमेनिंग आहेत, ते मंगळवारी पाहून रिमेनिंग O येईपर्यंत अपलोड करायचे आहेत.
७) तसेच सर्व HM नी नेहमी स्टुडंट पोर्टलवरील सर्व रिपोर्ट पाहून आपल्या शाळेची माहिती अपडेट ठेवावी.
Wednesday, 8 November 2017
Tuesday, 7 November 2017
*शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक *
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती खालीलप्रमाणे भरावी.
Registration साठी येथे क्लिक करा .
1.युडायस नंबर टाकावा. नंतर verification करावे.
2.आपल्या शाळेचे नाव येते.
3.माहिती भरणारा नाव
4.पद -मुख्याध्यापक / प्रभारी शिक्षक इतर
5.संपर्क - फोन नंबर -मोबाईल-ईमेल
6.शाळेचा प्रवर्ग -प्रा,/ प्रा.व उच्च प्रा. शाळा स्थापन वर्ष -
7.शाळा वर्ग - मुले / फक्त मुली / मुले मुली
8.वेळ - सिंगल / डबल
9 .शाळा - ग्रामीण / शहरी
10.व्यवस्थापन - शासन
11.बोर्ड - स्टेट
12.विद्यार्थी संख्या - मुले + मुली
13.अपंग विद्यार्थी - मुले + मुली
14.शिक्षकवृंद - पुरूष + स्ञी
सदरील माहिती सेव्ह करावी. त्यानंतर सहा मुद्दे प्रश्नावली च्या स्वरूपात माहिती भरावी. उदा.पाणी , शौचालय , हँन्डवाँश , कचरा व्यवस्थापन त्यामध्ये शेवटी फोटो अपलोड करावेत.एक प्रश्न सिलेक्ट करून एक एक पाच फोटो अपलोड करावेत . त्यानंतर सबमीट करावे. लगेच मेसेज येतो. तो तुमचा पासवर्ड राहिल. सध्या फोटो उपलब्ध नसतील तर नंतर अपलोड करू शकता. मोबाईल नंबर टाकताना 0 घ्यावा,लँडलाईन नंबर आवश्यक आहे.
====================================
स्पर्धा नोंदणी
हा भाग खुप महत्वाचा
या बाबतच्या
पाय-या पुढील प्रमाणे
❶ स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
किंवा
070972 98400 या नंबर वर मिस्ड
कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
किंवा
https://goo.gl/atAe69 या लिंक
वरुन аpps download करुन घ्या
❷ ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
मिळवणेकरीता अॅप्स वरुन
किंवा
वेबवरुन http://mhrd.gov.in या साईट
वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
करता येईल
❸ रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
लॉग इन करा
❹ लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
नुसार ऑनलाइन सर्व्हे ची सर्व टॅब
वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
करत सबमिट करा
❺ डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट ला
दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
लॉग इन करुन माहीती सबमिट
करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
- - - - - - - - - - - - -उपरोक्त दिलेल्या माहीती मध्ये काही समजले नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अधिक माहीती करीता हे गाईडलाईन्स डाऊनलोड करा
👇🏼
http://mhrd.gov.in/swachh-vidyalaya-puraskar-guidelines
तर चला मग ! लागू तयारीला ,
जर आपली शाळा असेल स्वच्छ व सुंदर तर मिळवून देवू या तीला तीचा सन्मान.....
🎓
आमची शाळा
स्वच्छ शाळा
*राजिव म्हसकर *
*शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक *
Subscribe to:
Posts (Atom)

