*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०६२*
*दिनांक* : *१३/०७/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली अंतर्गत विशेष संवर्ग भाग १ साठी चा फॉर्म भरण्याची सुविधा बंद करून विशेष संवर्ग भाग २ साठी बदली फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महत्वाची सूचना* __________________________________________
*विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली साठी सरल ट्रान्सफर पोर्टल मध्ये उपलब्ध असलेली सुविधा उद्या सायं ४ वाजता बंद करण्यात येणार आहे.तसेच उद्या सायं ४ वाजेपासून जालना,सोलापूर,बीड,परभणी,लातूर विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत असलेल्या शिक्षकांना जिल्हाअंतर्गत बदली फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.विशेष संवर्ग भाग २ साठी असलेली ही सुविधा दिनांक १७/०७/२०१७ पर्यंत उपलब्ध असेल.या नंतर कोणत्याही परिस्थिती मुदतवाढ मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.*
*सदर सुविधा इतर जिल्ह्यांसाठी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.