BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
Sunday, 2 July 2017
saral
*सरल बाबत*महत्वाचे
*सध्या mdm बद्दल*
🌎App नव्याने इन्स्टॉल करताना otp येत नाही
🌎Closing balance aprove होत नाही फक्त एकच धान्य दाखवत आहे
🌎या पूर्वीचे महिन्याचा closing स्टॉक दिसत नाही फक्त एप्रिल 17 पासूनच दिसतो
🌎Kp लॉगिन मधून मागील महिन्यांचे बिल व टाटांनी संख्या जनरेट होत नाही
*वरील सर्व अडचणी थोड्याफार फरकाने आपल्या सध्या mdm बाबत येत असतील येत्या काही दिवसात या अडचणी सोडविल्या जातील*
🌹🌹🌹
*Student पोर्टल बाबत*
🌎या पोर्टलमध्ये सध्या प्राधान्याने 1 ते 8 चे प्रमोशन करायचे आहे (manualy)
🌎विद्यार्थी transfer ,update, request या सर्व टॅब यथावकाश देण्यात येतील
🌎इयत्ता 1लि च्या वर्गातील मुलांची नव्याने माहिती भरायची आहे त्यासाठी यथावकाश सुविधा दिली जाणार आहे
🌎विद्यार्थी प्रमोशन करताना आपल्या शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील विद्यार्थी त्यापुढील वर्गात प्रमोट होतील परंतु त्यांची division *unknown* अशी असेल म्हणजेच ते विद्यार्थी आपल्या शाळेत तर दिसतील परंतु आपल्या student कॅटलॉग किंवा संचमान्यतेत काउन्ट होणार नाहीत व student transfer च्या वेळी समोरच्या शाळेला ते request पाठविण्यासाठी दिसतील व आपण request aprove केल्यावर ते सर्व विद्यार्थी शाळेतून निघून जातील
🌹🌹🌹🌹🌹🌹
*Staff पोर्टल बाबत*
🌎यात सध्या अतिम्हत्वाचे काम आपल्याला करायचे आहे आपली प्रत्येक शिक्षकाची माहिती अपडेट करायचू आहे
*staff पोर्टल वरील माहिती अपडेट असल्याशिवाय आपल्याला ट्रान्सफर पोर्टल मध्ये बदली अर्ज करता येणार नाही* हे लक्षात ठेवावे
🌎staff पोर्टल मधील सर्वच माहिती अपडेट असावी परंतु किमान personal and pay details हा एक टॅब अपडेट असेल तरी आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये बदली अर्ज करू शकतो
🌎तसंच staff पोर्टल मधील भरलेली माहिती kp लॉगिन वरून verify केली असणे आवश्यक आहे
🌹🌹🌹🌹🌹🌹
*School पोर्टल बाबत*
सध्यातरी स्कूल पोर्टल मध्ये काम करणे बाबत स्पष्ट सूचना नाहीत यथावकाश कळविले जाईल
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.