BMI काढणे
- HOME
- ई - पाठ्यपुस्तके
- ABL शाळा
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- सरळ डाटाबेस
- थोर समाजसुधारक
- SSC Board
- गणितीय क्लुपत्या ( Tricks)
- महाराष्ट्रातील किल्ले
- शैक्षणिक ऐप्लिकेशन
- अकारिक नोंदी
- ऑनलाईन टेस्ट
- परिपत्रके (G R )
- पेसा अंतर्गत गावे
- २ ते १० चे संगीतमय पाढे
- शिष्यवृत्ती
- इंग्रजी व्याकरण
- 7 / 12 उतारा शोधा
- वार्षिक नियोजन
- घटक नियोजन
- PPT
- पायाभूत चाचणी
- ५ ते ८ वी स्काॅलरशीप
- आधार कार्ड
- MDM Aap
- विध्यार्थी लाभाच्या योजना
- BMI काढणे
- MAHADBT वेब साईट
- Online Shoping
- Contact Us
- Privacy Policy
- Disclaimer
- Terms and conditions
- School Gallery
- सामान्य ज्ञान : (General Knowledge. )
- !! इंग्रजी बोलूया !!
Wednesday, 2 August 2017
*स्टाफ पोर्टल
महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०७४*
*दिनांक* : *०२/०८/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *स्टाफ पोर्टल मध्ये शिक्षकांच्या Personal Details मधील तारखा चुकलेल्या असतील तर या दुरुस्त करण्याबाबत महत्वाची सूचना*
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्वाची सूचना* __________________________________________
✏ *आपल्या सध्याच्या व्यवस्थापनाची तारीख चुकलेली असेल तर ती दुरुस्त करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी लॉगिन ला देण्यात आलेली होती.परंतु या सोबत जर इतर तारखा देखील चुकलेल्या असेल व त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल तर यासाठी काल सांय 6:30 वाजेपासून नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ज्या शिक्षकांच्या सध्याच्या व्यवस्थापनाची,पदाची, जिल्ह्याची,तालुक्याची,शाळेची रुजू तारीख चुकलेली आहे अशा शिक्षकांना या तारखा दुरुस्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी लॉगिन ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासाठी मुख्याध्यापक हे आपल्या लॉगिन मधून शिक्षणाधिकारी लॉगिन ला आपल्या तारखा या दुरुस्तीसाठी पाठवतील त्यानंतरच शिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून सदर अचूक तारखा दुरुस्त करू शकतील.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना खात्रीपूर्वक तपासून घेऊनच दुरुस्त कराव्यात.कोणत्याही शिक्षकांना आपल्या या सर्व तारखा दुरुस्त करण्याची एकच संधी देण्यात आलेली आहे.एकदा आपली माहिती दुरुस्त झाली की त्यानंतर भविष्यात पुन्हा या तारखा दुरुस्तीसाठी देण्यात येणार नाही.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना काळजी घ्यावी.कारण आपल्या लॉगिन मधून देखील चुका झाल्या तरी देखील पुन्हा या तारखामध्ये दुरुस्ती करून दिली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना मा.संचालक श्री मगर साहेब यांनी दिलेल्या आहेत.सदर तारखा दुरुस्त करण्यासाठी ही सुविधा दिनांक १४/०८/२०१७ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.जिल्हा अंतर्गत बदली प्रोसेस मध्ये या सर्व तारखा अचूक असणे खूप महत्वाचे आहे या दृष्टीने ही सुविधा देण्यात आलेली आहे.त्यामुळे सध्या संवर्ग-१,२ व ३ या संवर्गातील शिक्षक बदली फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु असल्याने या शिक्षणाच्या तारखात प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी.त्यानंतरच इतर शिक्षकांच्या तारखा दुरुस्त कराव्यात. आपण जिल्हाअंतर्गत बदलीचा या आधीच फॉर्म भरलेला असेल तरी देखील या तारखा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये लॉगिन करून फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी व पुढील काळात विविध कामासाठी सदर प्रिंट आपणाकडे जपून ठेवावी.याचा अर्थ असा घेऊ नये की,यासाठी ट्रान्सफर पोर्टल चे लॉगिन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे.आपण स्टाफ पोर्टल मधून या तारखा दुरुस्त केल्यावर ट्रान्सफर पोर्टल मधून फक्त प्रिंट काढून घेण्याची सुविधा सुरु असणार आहे याची नोंद घ्यावी.*
✏ *चुकलेल्या तारखा दुरुस्त कशा दुरुस्त कराव्यात यासाठीचे मॅन्युअल वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*
*लिंक*
http://pradeepbhosale.blogspot.in/p/blog-page_1.html
*चुकलेल्या तारखा दुरुस्त कशा दुरुस्त कराव्यात यासाठीचे मॅन्युअल Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*
*लिंक*
http://pradeepbhosale.blogspot.in/2017/04/download-staff-portal-manuals.html
✏ *काल झालेल्या VC मध्ये मा.सचिव साहेबांनी केलेल्या सुचनेप्रमाणे उद्यापासून संवर्ग-१ व संवर्ग-२ ची प्रत्यक्ष ONLINE बदली प्रक्रिया सुरु होणार आहे.त्यामुळे या बदली प्रक्रियेसाठी सदर तारखा दुरुस्त करून करणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.*
✏ *संवर्ग-२ साठी फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी आज दिनांक ०२/०८/२०१७ सायं ४:०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.या नंतर फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.*
✏ *जिल्हाअंतर्गत बदली मधील संवर्ग-१ व २ चे फॉर्म भरल्यानंतर आपल्या फॉर्म ची प्रिंट आपल्या कोणत्याही वरिष्ठ लॉगिनकडे वेरीफाय करण्यासाठी जमा करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.योग्य वेळी सदर फॉर्म चे verification करण्याची प्रोसेस सुरु झाल्यानंतर ही प्रिंट त्या वेळी वरिष्ठ लॉगिन ला तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात येईल.*
➡ *विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.*
*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.*
*लिंक*
https://goo.gl/tfHUaz
*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual Download खालील लिंक ला क्लिक करा.*
*लिंक*
https://goo.gl/x417aA
➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
*goo.gl/j9nFGk*
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in
```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी._

Tuesday, 1 August 2017
Income Tax
The Income Tax Department on Monday extended the last date to file Income Tax Returns (ITR) to August 5, , owing to difficulties faced by those filing their returns online. The earlier deadline was July 31.
शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक
शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक
========= =========
Maharashtra Times | Updated Aug 1, 2017, 03:22 AM IST
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत यंदा सर्व प्रकारच्या दुकानदाऱ्यांना ब्रेक लागणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार यंदा ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांना मंगळवारी एक ऑगस्ट दुपारी दोनपर्यंत अर्ज सादर करावा लागेल. सगळी प्रक्रिया मुंबईतून होणार असल्याने स्थानिक प्रशासन तणावमुक्त झाले आहे.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत ग्रामविकास व शालेय शिक्षण खात्याने यंदा अवघड व सोपे क्षेत्र असे निकष लावले होते. त्यावर आक्षेप नोंदविले गेले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईहून वेळापत्रक ठरवून दिले आहे. सरल पोर्टलमध्ये बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा लागेल. विशेष शिक्षक संवर्ग यावेळी करण्यात आला असून, त्यात पती पत्नी एकत्रीकरण योजनेंतर्गत प्राधान्य दिले जाईल. शाळेपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जर शिक्षकाचा जोडीदार कार्यरत असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल. अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेले तसेच दहा वर्षे सोप्या क्षेत्रात कार्यरत असणारे आणि बदलीसाठी अर्ज केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादीनुसार त्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल.
ऑनलाइन सूची
बदलीप्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने स्थानिक कार्यालयात कुठेच हालचालीला वाव राहणार नाही. दरम्यान झेडपी प्रशासनाने सेवाज्येष्ठता सूची ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करताना २० पर्याय द्यावे लागणार आहेत. यादी संकलित होऊन बदल्यांची यादी मुंबईहूनच प्रसिद्ध केली जाणार आहे.

पगार १ तारखेला होणार
ब्रेकिंग न्यूज...!! १ ऑगष्टला पगार होणार...
नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे जुलै २०१७ या महिन्याचे वेतन देयके आयडीबीआय बँकेत वर्ग करण्यात आले आहेत, उद्या १ऑगष्ट १७ रोजी दिवसभरात वेतन रक्कम संयुक्त खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया आयडीबीआय बँक कडून होईल, व मुख्याध्यापकांच्या बँकेकडे नोंदलेल्या मोबाईल नं वर रक्कम वर्ग झाल्याचा एसएमएस येईल.
सदर SMS आल्यानंतर मुख्याध्यापकांनी रक्कम बरोबर असल्याची खात्री करावी, व बँक स्टेटमेंट सही शिक्क्यानिशी १)पीडीएफ फाईल तयार करावी, तसेच २) अनं/ कर्मचारी नाव/ बँक खाते नं/ वर्ग रक्कम/अश्या तक्त्याद्वारे एक्सल सीट बनवावी, वरील १)पीडीएफ व २)एक्सल सीट यातील माहिती व रक्कम बरोबर एकच असल्याची खात्री करून आपल्या तालुक्यातील IDBI च्या संपर्क अधिकारी यांच्या दोन पैकी एक मेल-आयडीवर पीडीएफ व एक्सल सीट सेंड करावी.
आगामी ऑगष्ट महिन्याचे वेतन देयके सादर करण्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, शाळाप्रमुखांनी वेळापत्रकाप्रमाणे देयके सादर करावीत असे आवाहन नवनियुक्त अधीक्षक श्री उदय देवरे साहेब यांनी केले आहे.
नाशिक वेतन पथकाने वेतन एक तारखेला वितरित करण्याचा शिरस्ता कायम राखल्याबद्दल मा.देवरे साहेब आणि वेतन पथक कार्यालयातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी बांधवांचे अभिनंदन.!

Wednesday, 26 July 2017
जिल्हा परिषदेच्या शाळातील सर्व शिक्षकांसाठी सुचना -
| जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रकरणी शासन निर्णय क्र.जिपब.४८१७/प्र.क्र.७/आ १४,दिनांक २७/०२/२०१७,शासन शुद्धीपत्रक दि.१५/०४/२०१७,१७/०५/२०१७ आणि ३१/०५/२०१७ अन्वये सुधारित धोरण निश्चित केलेले आहे.त्यानुसार जिल्हा परिषद बीड,लातूर,जालना,सोलापूर आणि परभणी या जिल्हा परिषदेमधील विशेष संवर्ग भाग-२ मधील नमूद असणाऱ्या शिक्षकांसाठी अर्ज भरण्याची सुविधा दि.२१/०७/२०१७ रोजी दु.२.०० पासून बंद करण्यात येत आहे. |
| आता नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार,पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी व सिधुदुर्ग या जिल्हा परिषदामधील विशेष संवर्ग भाग-२ मधील नमूद असणाऱ्या शिक्षकांसाठी शुक्रवार दि.२१/०७/२०१७ रोजी दु.२.०० वा.पासून दि.२५/०७/२०१७ रोजी दु. ४.०० वा.पर्यंत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. |
| एकदा माहिती भरून ती अंतिम (Verify) झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.सदर जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे सरल प्रणालीवरील नोंदी अर्ज भरण्यापूर्वी Update करण्याची संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.केवळ नोंदी Update नाहीत म्हणून कोणत्याही उमेदवारास अर्ज भरण्यास अडचण येणार नाही याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. |
Monday, 17 July 2017
जिल्हाअंतर्गत बदली बाबत
__________________________________________
♦ *जिल्हाअंतर्गत बदली बाबत महत्वाच्या सूचना*♦ __________________________________________
*दि.१५/०७/२०१७ पासून विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.या सुविधेअंतर्गत आपण फॉर्म भरून वेरीफाय करून ठेवू शकाल.मात्र वेरीफाय केलेल्या फॉर्म ची अचूक प्रिंट काही तांत्रिक अडचणीमुळे आपणास उद्या दुपारी १२ वाजेनंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे उद्या दुपारपर्यँत आपण वेरीफाय केलेला फॉर्म डाउनलोड करू नये.मात्र दुपारनंतर सदर फॉर्म ची verify असलेली self certified प्रिंट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे बंधनकारक आहे.कारण हीच प्रिंट आपणास योग्य त्या कागदपत्रासह पडताळणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व मु.का.अधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या सूचना देण्यात येणार आहे.*
🚻 *विशेष शिक्षक संवर्ग भाग मध्ये कोणते कर्मचारी येतात?*
➡ *ज्या शिक्षक कर्मचाऱ्याचा जोडीदार हा त्याच्या शाळेपासून ३० कि.मी पेक्षा अधिक अंतरावर कार्यरत आहे.असेच शिक्षक या संवर्गात अंतर्भूत होतात.अशाच शिक्षकांनी विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरणे अपेक्षित आहे.*
➡ *तसेच ३० कि.मी पेक्षा कमी अंतर असणारे पती पत्नी यांचा समावेश या संवर्गात होत नाही .या शिक्षकांच्या बदली संदर्भात किंवा बदलीसाठी फॉर्म भरावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन निर्णयाचे अवलोकन करावे.अशा शिक्षकांसाठी यथावकाश सूचना देण्यात येतील तेंव्हा त्यांनी फॉर्म भरावे.*
➡ *निरीक्षणानंतर असे लक्षात आले आहे की ३० की.मी पेक्षा कमी अंतर असणारे शिक्षक देखील विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरत आहेत जे पूर्णपणे चुकीचे आहे.अशा सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने आपण फॉर्म भरू नये.आपल्या जोडीदाराच्या शाळेपासूनचे अंतर फॉर्म पडताळणी करताना अतिशय काटेकोरपणे तपासले जाणार आहेत.त्यावेळी चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभुल केल्याचे लक्षात आल्यास अशा अर्जदारावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.*
➡ *विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत ज्या पती पत्नीच्या शाळेमधील अंतर ३० की.मी.पेक्षा जास्त आहे असे ग्रुहीत धरून ट्रांसफर पोर्टल मध्ये फॉर्मची रचना तयार करण्यात आलेली आहे.जे पती पत्नी दोघेही जि.प.च्या शाळांमध्ये कार्यरत आहेत व त्यांच्या शाळेमधील अंतर ३० की.मी.पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांची बदली करताना सिस्टीम मध्ये प्रत्यक्ष किलोमीटरची आवश्यकता भासणार असल्याने अशाच कर्मचा-यांना ते अंतर नमूद करण्याची सुविधा फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.*
➡ *जि.प.शाळेव्यतिरिक्त इतर कार्यालयात सेवेत असणाऱ्या कर्मचा-याच्या बाबतीत प्रत्यक्ष अंतर घेण्याची आवश्यकता भासणार नसल्याने व विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये ३० की.मी पेक्षा जास्त अंतर असणाऱ्याच शिक्षकांनी फॉर्म भरणे अपेक्षित असल्याने अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत फॉर्म भरताना अंतराची नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.परंतू जे कर्मचारी जोड़ीदाराच्या ठिकानापासून ३० की.मी पेक्षा कमी अंतरामध्ये कार्यरत आहेत असे शिक्षक सुद्धा ट्रांसफर पोर्टलमध्ये फॉर्म भरत आहेत असे लक्षात आले आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे.अशा पद्धतीने फॉर्म भरता येऊ नये म्हणून अशा शिक्षकांसाठी देखील आपल्या जोड़ीदाराच्या ठिकाणाचे अंतर नमूद करण्याची सुविधा विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ चा फॉर्म भरताना दि.१७/०७/२०१७ दुपारी 2 वाजलेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
➡ *वेगवेगळ्या जिल्ह्यात असणारे पती-पत्नी विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी पात्र आहेत अशा अर्थाच्या पोस्ट whatsapp ग्रुप वर येत असल्याचे दिसून आले आहे.तरी अशा पोस्ट वर विश्वास ठेवू नये.सदर बदली प्रक्रिया ही जिल्हाअंतर्गत बदली साठी असल्याने एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यासाठी उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पति-पत्नी या सुविधेमध्ये फॉर्म भरू शकत नाही हे लक्षात घ्यावे.*
➡ *महत्वाची सूचना:* *या पोस्ट द्वारे अशी सूचना देण्यात येते की,वरील कारणास्तव सध्या विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ अंतर्गत पती-पत्नी दोघेही जि.प.शाळेत कार्यरत आहेत अशाच प्रकारच्या शिक्षकांनी ट्रांसफर पोर्टलमध्ये फॉर्म भरावेत.इतर कार्यालयात आपला जोडीदार कार्यरत असेल आणि आपणास संवर्ग-२ मधून फॉर्म भरावयाचा असेल तर आपण उद्या दुपारी १२ पर्यंत फॉर्म भरू नये.कारण आता आपणास या फॉर्म मध्ये अंतर नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.*
➡ *आजपर्यंत दिवसभरात इतर प्रकारातील ज्या कर्मचाऱ्यानी आपल्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतराची नोंद न करता फॉर्म भरले आहेत अशा कर्मचा-याचे फॉर्म जरी व्हेरिफाय झालेले असतील तरी त्यांच्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतराची नोंद करण्याकरीता हे सर्व फॉर्म सिस्टिम द्वारे अनवेरीफाय करून अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.अशा शिक्षकांनी आपल्या फॉर्ममध्ये सोमवार दि.१७/०७/२०१७ सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा आपले फॉर्म बदली साठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.*
➡ *विशेष शिक्षक सवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरताना आपल्या जोड़ीदाराच्या शाळेचे/ कार्यालयाचे अंतर हे ३० की.मी.पेक्षा जास्त असेल तरच आपण फॉर्म भरावा.चुकीचे अंतर दर्शवून फॉर्म भरणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.*
➡ *शासन निर्णयात उल्लेख केल्याप्रमाणे इतर कार्यालात /संस्थेत असणारा आपला जोडीदार हा त्या कार्यालयातील सेवेत कायम असणे गरजेचे आहे.बदलीसाठी सवलत मिळावी म्हणून तात्पुरत्या/हंगामी स्वरूपात कामाला असणाऱ्या आपल्या जोड़ीदाराच्या सेवेचा बदलीसाठी फायदा घेता येणार नाही.आपल्या जोडीदाराच्या कार्यालयाच्या बाबतीत चुकीची माहिती देवून शासनाची फसवणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. परंतु,जि.प.शाळेत कार्यरत असलेला आपला जोडीदार जर शिक्षण सेवक अथवा स्थायित्व लाभ न मिळालेला (हंगामी कर्मचारी) असेल तरीही आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरू शकाल.*
➡ *ज्या शिक्षकांची या महिन्यात आंतर जिल्हा बदली झालेली आहे व अशा शिक्षकांना अद्याप नवीन जिल्ह्यांनी पदस्थापना दिलेली नाही,अशा शिक्षकांच्या जोडीदाराला विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरता येईल का? अशी विचारणा सारखी होत आहे,तरी या पोस्ट द्वारे अशा शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की,अशा शिक्षकांच्या जोडीदाराला विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत फॉर्म भरता येणार नाही.*
➡ *परंतु ज्या शिक्षकांची या वर्षी आंतर जिल्हा बदली झालेली आहे व अशा शिक्षकांना पदस्थापणा देखील मिळालेली आहे आणि या पदस्थापनेचे ठिकाण जर आपल्या जोडीदाराच्या शाळेपासून/कार्यालयापासून ३० कि.मी पेक्षा अधिक दूर असेल तर अशा आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा जोडीदार (जो पूर्वीपासून याच जिल्ह्यात कार्यरत आहे)हा विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ अंतर्गत जिल्हा अंतर्गत बदली मध्ये फॉर्म भरू शकतो.परंतु काही शिक्षकांच्या बाबतीत पति-पत्नी दोघांचीही याच वर्षी आंतरजिल्हा बदली झालेली आहे अशा शिक्षकांना मात्र या संवर्गात आपला फॉर्म भरता येणार नाही.*
➡ *विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ साठी फॉर्म भरण्यासाठी सेवा किती वर्ष होणे गरजेचे आहे याबाबत कोणतीही अट नाही.परंतु जर आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये येत असाल आणि आपल्यापैकी एकाची/दोघांची सलग सेवा सोपे क्षेत्रांत १० वर्षे पेक्षा अधिक झालेली असेल (म्हणजेच आपण बदली पात्र असाल) तरी देखील आपण विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये फॉर्म भरलेला नसेल अशा वेळी बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी आपली जागेवर अधिकार सांगितला तर आपली व आपल्या जोडीदाराची बदली होऊ शकते याची नोंद घ्यावी.*
➡ * विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ च्या कर्मचाऱ्यांना बदलीस नकार देण्याचा कोणताही अधिकार व ट्रान्सफर पोर्टल मध्ये तशी सुविधा देखील देण्यात आलेली नाही व दिली जाणारही नाही याची नोंद घ्यावी*
➡ *३० कि.मी अंतराची जी अट देण्यात आलेली आहे ते अंतर हवाई अंतर नसून आपल्या जोडीदाराच्या शाळेच्या/कार्यालयाला जाणाऱ्या जवळच्या रस्त्याचे आहे हे लक्षात घ्यावे.*
➡ * विशेष शिक्षक संवर्ग-१ साठी फॉर्म भरताना त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांना जर बदली हवी असेल तर त्यांना ट्रान्सफर पोर्टल मध्ये फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे याची नोंद घ्यावी.जर त्यांना बदली नलो असल्यास देखील ट्रान्सफर पोर्टल मध्ये त्यांनी नकार नोंदवण्यासाठी फॉर्म भरणे गरजेचे आहे.तसे न केल्यास त्यांच्या जागेवर इतर शिक्षकांची बदली झाल्यास त्यांची इतर ठिकाणी बदली होऊ शकते.*
➡ *टीप: विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असल्याने फॉर्म कसा भरावा यासाठीचे आज उपलब्ध होणारे मॅन्युअल उद्या दुपारी १२ वाजता आमच्या* pradeepbhosale.blogspot.in *या ब्लॉगवर व ट्रान्सफर पोर्टल वर download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
*धन्यवाद....*
Subscribe to:
Posts (Atom)