ब्रेकिंग न्यूज...!! १ ऑगष्टला पगार होणार...
नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे जुलै २०१७ या महिन्याचे वेतन देयके आयडीबीआय बँकेत वर्ग करण्यात आले आहेत, उद्या १ऑगष्ट १७ रोजी दिवसभरात वेतन रक्कम संयुक्त खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया आयडीबीआय बँक कडून होईल, व मुख्याध्यापकांच्या बँकेकडे नोंदलेल्या मोबाईल नं वर रक्कम वर्ग झाल्याचा एसएमएस येईल.
सदर SMS आल्यानंतर मुख्याध्यापकांनी रक्कम बरोबर असल्याची खात्री करावी, व बँक स्टेटमेंट सही शिक्क्यानिशी १)पीडीएफ फाईल तयार करावी, तसेच २) अनं/ कर्मचारी नाव/ बँक खाते नं/ वर्ग रक्कम/अश्या तक्त्याद्वारे एक्सल सीट बनवावी, वरील १)पीडीएफ व २)एक्सल सीट यातील माहिती व रक्कम बरोबर एकच असल्याची खात्री करून आपल्या तालुक्यातील IDBI च्या संपर्क अधिकारी यांच्या दोन पैकी एक मेल-आयडीवर पीडीएफ व एक्सल सीट सेंड करावी.
आगामी ऑगष्ट महिन्याचे वेतन देयके सादर करण्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, शाळाप्रमुखांनी वेळापत्रकाप्रमाणे देयके सादर करावीत असे आवाहन नवनियुक्त अधीक्षक श्री उदय देवरे साहेब यांनी केले आहे.
नाशिक वेतन पथकाने वेतन एक तारखेला वितरित करण्याचा शिरस्ता कायम राखल्याबद्दल मा.देवरे साहेब आणि वेतन पथक कार्यालयातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी बांधवांचे अभिनंदन.!

No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.