सरल आणि संचमान्यता बाबत अत्यंत महत्त्वाचे 💧
🏅 School portol 🏅
💧सन २०१७/१८ करिता school portol सुरू करण्यात आले असून मागील वर्षी प्रमाणे सदर सर्व १६ tab update आणि finlized करायचा आहेत ...फक्त तुम्हाला जेथे बदल करायचा ते पेज पुन्हा भरून update व finlized करावे...वर्गखोली व पटसंख्या काळजीपूर्वक टाकाव्यात अन्यथा अतिरिक्त शिक्षक समस्या निर्माण होऊ शकते सदर शाळा portol माहिती सर्व व्यवस्थापन मुख्याध्यापक यांनी दि. २५/०८/१७ अखेर पूर्ण करावी यानंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सर्व केंद्रीय प्रमुख यांनी देखील मागील वर्षी प्रमाणे प्रत्येक शाळेचे प्रत्येक पेज अचुक final करावे ते देखील २५/८/२०१७ अखेर....सदर कामासाठी आपल्या केंद्र सरल मास्टरची मदत घ्यावी ...संचमान्यता होणेकामी काळजीने प्रत्येक पेज दि. २५/८/१७ अखेर kp महोदय यांनी फायनल करावे व आपल्या केंद्रातील एकाही शाळेची school portol ची माहिती भरायची राहणार नाही याची दक्षता घ्यावी 🙏🏼🙏🏼🏅👍🏻👍🏻
🌹Student Portal संदर्भात🌹
student portal मध्ये खालील tab सुरु झाले बाबत .....
🏅 1) Transfer Tab
मागील शाळेचा शेवटचा वर्ग पुर्ण न करता मध्येच आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याची request पाठविन्यासाठी ह्या tab चा वापर करावा...सदर request जुन्या शाळेला नवीन शाळेने पाठवून जुन्या शाळेने approval करावी
🏅२) Excel tab
आपल्या शाळेत नविन दाखल विद्यार्थ्यांची माहिती(इ.१ली ) भरण्यासाठी download excel & upload excel ही tab वापरावी . मागील year प्रमाणेच पहिली विद्यार्थी नोंद करता येते आहे त्यासाठी या post सोबत इ.१ ली entry कशी करावी याबाबत pdf manual पाठवत आहे
🏅३) Attach Tab
या tab दवारे फक्त शाळेच्या शेवटच्या वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थी नवीन शाळेने Attach request टाकून जुन्या शाळेने ती approval करावी यासाठी सोबत manual पाठवत आहे त्या प्रमाणे कामकाज करावे
🏅४) Dropbox Details
Dropbox मधील विद्यार्थी पाहण्यासाठी..वापर करावा
No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.