महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०७४*
*दिनांक* : *०२/०८/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *स्टाफ पोर्टल मध्ये शिक्षकांच्या Personal Details मधील तारखा चुकलेल्या असतील तर या दुरुस्त करण्याबाबत महत्वाची सूचना*
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्वाची सूचना* __________________________________________
✏ *आपल्या सध्याच्या व्यवस्थापनाची तारीख चुकलेली असेल तर ती दुरुस्त करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी लॉगिन ला देण्यात आलेली होती.परंतु या सोबत जर इतर तारखा देखील चुकलेल्या असेल व त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल तर यासाठी काल सांय 6:30 वाजेपासून नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ज्या शिक्षकांच्या सध्याच्या व्यवस्थापनाची,पदाची, जिल्ह्याची,तालुक्याची,शाळेची रुजू तारीख चुकलेली आहे अशा शिक्षकांना या तारखा दुरुस्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी लॉगिन ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासाठी मुख्याध्यापक हे आपल्या लॉगिन मधून शिक्षणाधिकारी लॉगिन ला आपल्या तारखा या दुरुस्तीसाठी पाठवतील त्यानंतरच शिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून सदर अचूक तारखा दुरुस्त करू शकतील.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना खात्रीपूर्वक तपासून घेऊनच दुरुस्त कराव्यात.कोणत्याही शिक्षकांना आपल्या या सर्व तारखा दुरुस्त करण्याची एकच संधी देण्यात आलेली आहे.एकदा आपली माहिती दुरुस्त झाली की त्यानंतर भविष्यात पुन्हा या तारखा दुरुस्तीसाठी देण्यात येणार नाही.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना काळजी घ्यावी.कारण आपल्या लॉगिन मधून देखील चुका झाल्या तरी देखील पुन्हा या तारखामध्ये दुरुस्ती करून दिली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना मा.संचालक श्री मगर साहेब यांनी दिलेल्या आहेत.सदर तारखा दुरुस्त करण्यासाठी ही सुविधा दिनांक १४/०८/२०१७ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.जिल्हा अंतर्गत बदली प्रोसेस मध्ये या सर्व तारखा अचूक असणे खूप महत्वाचे आहे या दृष्टीने ही सुविधा देण्यात आलेली आहे.त्यामुळे सध्या संवर्ग-१,२ व ३ या संवर्गातील शिक्षक बदली फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु असल्याने या शिक्षणाच्या तारखात प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी.त्यानंतरच इतर शिक्षकांच्या तारखा दुरुस्त कराव्यात. आपण जिल्हाअंतर्गत बदलीचा या आधीच फॉर्म भरलेला असेल तरी देखील या तारखा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये लॉगिन करून फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी व पुढील काळात विविध कामासाठी सदर प्रिंट आपणाकडे जपून ठेवावी.याचा अर्थ असा घेऊ नये की,यासाठी ट्रान्सफर पोर्टल चे लॉगिन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे.आपण स्टाफ पोर्टल मधून या तारखा दुरुस्त केल्यावर ट्रान्सफर पोर्टल मधून फक्त प्रिंट काढून घेण्याची सुविधा सुरु असणार आहे याची नोंद घ्यावी.*
✏ *चुकलेल्या तारखा दुरुस्त कशा दुरुस्त कराव्यात यासाठीचे मॅन्युअल वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*
*लिंक*
http://pradeepbhosale.blogspot.in/p/blog-page_1.html
*चुकलेल्या तारखा दुरुस्त कशा दुरुस्त कराव्यात यासाठीचे मॅन्युअल Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*
*लिंक*
http://pradeepbhosale.blogspot.in/2017/04/download-staff-portal-manuals.html
✏ *काल झालेल्या VC मध्ये मा.सचिव साहेबांनी केलेल्या सुचनेप्रमाणे उद्यापासून संवर्ग-१ व संवर्ग-२ ची प्रत्यक्ष ONLINE बदली प्रक्रिया सुरु होणार आहे.त्यामुळे या बदली प्रक्रियेसाठी सदर तारखा दुरुस्त करून करणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.*
✏ *संवर्ग-२ साठी फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी आज दिनांक ०२/०८/२०१७ सायं ४:०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.या नंतर फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.*
✏ *जिल्हाअंतर्गत बदली मधील संवर्ग-१ व २ चे फॉर्म भरल्यानंतर आपल्या फॉर्म ची प्रिंट आपल्या कोणत्याही वरिष्ठ लॉगिनकडे वेरीफाय करण्यासाठी जमा करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.योग्य वेळी सदर फॉर्म चे verification करण्याची प्रोसेस सुरु झाल्यानंतर ही प्रिंट त्या वेळी वरिष्ठ लॉगिन ला तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात येईल.*
➡ *विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.*
*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.*
*लिंक*
https://goo.gl/tfHUaz
*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual Download खालील लिंक ला क्लिक करा.*
*लिंक*
https://goo.gl/x417aA
➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
*goo.gl/j9nFGk*
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in
```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी._

No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.