स्टाफ पोर्टल लॉगिन बाबत महत्वाची सूचना ______________
सर्व जिल्हा परिषद शाळांना सूचित करण्यात येते की,दिनांक ०४/०८/२०१७ ते दिनांक ०६/०८/२०१७ पर्यंत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना स्टाफ पोर्टल मध्ये आपली माहिती भरण्यासाठी,दुरुस्ती करण्यासाठी लॉगीन उपलब्ध असेल.उर्वरीत जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांना दिनांक ०७/०८/२०१७ ते दिनांक ०८/०८/२०१७ या कालावधीमध्ये लॉगीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.या मुदतीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळाना स्टाफ पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही.उपरोक्त मुदतीनंतर लगेचच जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु होणार असल्याने सर्व शिक्षकांची माहिती स्टाफ पोर्टल मध्ये Update असणे आवश्यक असल्याने सदर कार्यवाही दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी.तसेच सदर सुचना ही फक्त स्टाफ पोर्टल मधील जिल्हा परिषदेच्या शाळा लॉगीन साठी असून गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी लॉगीन सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी.
ट्रान्सफर पोर्टल मध्ये संवर्ग-२ च्या कर्मचाऱ्याना फॉर्म भरण्यासाठी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी दिनांक 05/08/2017 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याची नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment
If you have any doubts . please contact me.