google.com, pub-6995469644877068, DIRECT, f08c47fec0942fa0 Tantradnyan - Ek Marg Yashacha: August 2017
या ब्लॉगवरील पोस्ट केलेली माहिती ही आपल्या माहितीसाठी संकलित केलेली असून, यामध्ये फेरफार करू नये. कृपया नवीन अपडेटसाठी wait करा.

Wednesday 23 August 2017

Student Portal

Student Portal


सरल आणि संचमान्यता बाबत अत्यंत महत्त्वाचे 💧

🏅 School portol 🏅

💧सन २०१७/१८ करिता school portol सुरू करण्यात आले असून मागील वर्षी प्रमाणे सदर सर्व  १६ tab update आणि finlized करायचा आहेत ...फक्त तुम्हाला जेथे बदल करायचा ते पेज पुन्हा भरून update व finlized करावे...वर्गखोली व पटसंख्या काळजीपूर्वक टाकाव्यात अन्यथा अतिरिक्त शिक्षक समस्या निर्माण होऊ शकते सदर शाळा portol माहिती सर्व व्यवस्थापन मुख्याध्यापक यांनी दि. २५/०८/१७ अखेर पूर्ण करावी यानंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सर्व केंद्रीय प्रमुख यांनी देखील मागील वर्षी प्रमाणे प्रत्येक शाळेचे प्रत्येक पेज अचुक final करावे ते देखील २५/८/२०१७ अखेर....सदर कामासाठी आपल्या केंद्र सरल मास्टरची मदत घ्यावी ...संचमान्यता होणेकामी काळजीने प्रत्येक पेज दि. २५/८/१७ अखेर kp महोदय यांनी फायनल करावे व आपल्या केंद्रातील एकाही शाळेची school portol ची माहिती भरायची राहणार नाही याची दक्षता घ्यावी 🙏🏼🙏🏼🏅👍🏻👍🏻




🌹Student Portal संदर्भात🌹

student portal मध्ये खालील tab सुरु झाले बाबत .....

🏅 1) Transfer Tab
           मागील शाळेचा शेवटचा वर्ग पुर्ण न करता मध्येच आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याची request पाठविन्यासाठी ह्या tab चा वापर करावा...सदर request जुन्या शाळेला नवीन शाळेने  पाठवून जुन्या शाळेने approval करावी

🏅२) Excel tab


       आपल्या शाळेत नविन दाखल विद्यार्थ्यांची माहिती(इ.१ली ) भरण्यासाठी download excel & upload excel ही tab वापरावी . मागील year प्रमाणेच पहिली विद्यार्थी नोंद करता येते आहे त्यासाठी या post सोबत इ.१ ली entry कशी करावी याबाबत pdf manual  पाठवत आहे



🏅३) Attach  Tab
      या tab दवारे  फक्त शाळेच्या शेवटच्या वर्गातील  उत्तीर्ण विद्यार्थी  नवीन शाळेने Attach request  टाकून जुन्या  शाळेने ती approval करावी यासाठी सोबत manual पाठवत आहे त्या प्रमाणे कामकाज करावे



🏅४) Dropbox Details

       Dropbox मधील विद्यार्थी पाहण्यासाठी..वापर करावा

Monday 21 August 2017

सरल पोर्टल

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्वाची सूचना


✏ सर्वांना सूचित कारण्यात येत आहे की, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया,हिंगोली,परभणी,जालना,औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.

✏ तसेच आज सायं 9 वाजेपर्यंत अकोला, वाशीम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, नासिक, ठाणे,रायगड,पुणे,अहमदनगर,बीड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

✏ तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे संवर्ग-३ साठी फॉर्म भरण्यास उपलब्ध करून देण्यात आलेला नसून सदर फॉर्म आज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

✏ काही शिक्षकांनी संवर्ग-१ चा फॉर्म भरलेला होता,परंतु सदर फॉर्म हा draft मोड मध्ये म्हणजेच फक्त  save होता.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे असे फॉर्म सिस्टिम द्वारे वेरीफाय होत होते.तरी draft मोड मध्ये save असलेला आपला फॉर्म  शिक्षकांनी दिनांक २१/०७/२०१७ नंतर वेरीफाय केलेला असेल तर अशा शिक्षकांचा फॉर्म बदली साठी ग्राह्य धरला जाणार नाही.सदर फॉर्म हे प्रक्रिया करताना रिजेक्ट केले जात आहे.या आधीच दिनांक २१/०७/२०१७ रोजी संवर्ग-१ चे लॉगिन बंद करण्यात आल्याचे कळविले गेलेले आहे.या संदर्भात पोस्ट क्रमांक १०६८ वाचावी.

✏ दिनांक १९/०८/२०१७ पासून संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरण्याची सुविधा दुपारी ४:०० वाजता बंद करण्यात आलेली आहे.तसेच संवर्ग-२ मध्ये फॉर्म draft मोड मध्ये म्हणजेच फक्त save असलेले फॉर्म वेरीफाय करण्याची सुविधा दिनांक २०/०८/२०१७ रोजी दुपारी २:०० वाजता बंद करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.याबाबत पोस्ट क्रमांक १०८८ वाचावी.

✏ अवघड क्षेत्रात ३ वर्षांपेक्षा अधिक काळ सलग सेवा झालेल्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनाच दर्जा प्राप्त होतो.असे शिक्षक संवर्ग-३ चा फॉर्म भरू शकतात. तसेच सदर शिक्षक हे सोपे क्षेत्र व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांची जागा आपल्या पसंतीक्रमात नमूद नमूद करू शकतात.अशा शिक्षकांना फॉर्म भरताना ज्या शाळा संवर्ग–१ व २ ने घेतलेल्या आहेत त्या शाळा दिसून येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच संवर्ग-३ ला फॉर्म भरताना ज्या शाळा उपलब्ध असतील त्याच शाळा दाखवण्यात येणार आहे.

✏ बऱ्याच शिक्षकांची अशी धारणा आहे की,आपली १० वर्षे सलग सेवा सोपे किंवा अवघड क्षेत्रात झाल्याने आपण बदली पात्र शिक्षक असल्याने आपली संवर्ग-४ मध्ये बदली होणारच आहे.तर ही धारणा चुकीची असून संवर्ग-१,संवर्ग-२ आणि संवर्ग-३ मधील शिक्षकांनी ज्या शिक्षकांची जागा घेतलेली आहे म्हणजेच ज्या शिक्षकांना खो मिळणार आहे फक्त असेच शिक्षक हे संवर्ग-४ मध्ये बदलीसाठी घेतले जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

✏ बदली पात्र शिक्षक : ज्या शिक्षकांची १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सलग सेवा ही सोपे किंवा अवघड क्षेत्रात झालेली आहे असे शिक्षक बदली पात्र शिक्षक म्हणून समजले जातात.

✏ संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरलेल्या शिक्षकांची बदली लिस्ट लागल्यानंतर लगेचच भरलेल्या माहितीची योग्य कागदोपत्री पुरावा अथवा प्रत्यक्ष माहितीची वरिष्ठ कार्यालयाकडून पडताळणी होणार आहे. चुकीची माहिती भरून वा दिशाभूल करून फॉर्म भरलेल्या अर्जदारावर कठोर कारवाई करणार असल्याचे या आधीच ग्राम विकास मंत्रालयाकडून कळविले गेलेले आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे चुकीची माहिती भरून आपण बदली होईल या मोहाला बळी पडू नये.कारण बदली पेक्षा निश्चितच आपली नोकरी (सेवा)अधिक महत्वाची आहे.आज ना उद्या हळूहळू का होईना आपली बदली होईल परंतु चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल करून बदली करण्याचा प्रयत्न करू नये ही सर्वांना विनंती.

Thursday 17 August 2017

शासन निर्णय

शासन निर्णय

शासन निर्णय
“सरल” संर्णक प्रणालीमधील विद्याथथी,, शाळा, संस्था ि वशक्षक, वशक्षकेतर कमगचाऱ्यांच्या Portal ला माविती
भरण्यासाठी, अद्ययाित करण्यासाठी कराियाच्या बाबींसंबंधी Portal वनिाय पुढीलप्रमाणे कायगिािी करण्यात यािी.
Student Portal
(१) शेिटचा िर्ग पूणग न करता Student Transfer पालकांच्या स्थलांतरामुळे ककिा इतर कारणामुळे विद्याथथी, वशकत
असलेलया शाळेत उपलब्ध असलेलया शेिटच्या िर्ापयंत वशक्षण न घेता पुढील वशक्षणासाठी एका शाळेतून दुसऱ्या
शाळेत जातात. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत “सरल” प्रणालीमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याची भरलेली माविती दुसऱ्या
शाळेत Online Transfer िोणे आिश्यक आिे. यासाठी “सरल” प्रणाली अंतर्गत असणाऱ्या Student Portal मध्ये
Student Transfer करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आिे. त्याकवरता पुढील कायगपध्दतीचा अिलंब
करािा.
i) विद्याथथी, ज्या निीन शाळेत वशकण्यासाठी र्ेलेला आिे, त्या निीन शाळेच्या मुख्याध्यापकांनी जुन्या
शाळेकडे U-DISE कोड चा िापर करुन Student Transfer करण्याची Online Request करािी.
ii) जुन्या शाळेने निीन शाळेकडून आलेलया Student Transfer Request ची खातरजमा करुन Request
िी Approve/Reject करािी.
iii) जुन्या शाळेने िी कायगिािी Student Transfer Request आलयापासून पुढील ७ वदिसात पूणग कराियाची
आिे.
iv) या ७ वदिसात िे काम जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पूणग न केलयास सदर Student Transfer Request
िी System द्वारे जुन्या शाळेच्या कें द्र प्रमुखाच्या Login लािी उपलब्ध िो.ल.
v) संबंवधत कें द्र प्रमुख यांनी सिग माविती िस्तुवनष्ट्ठपणे तपासून सदर विद्यार्थ्यांची Transfer Request िी
आपलया Login मधून Approve/Reject करािी.
vi) जुन्या शाळेने ककिा कें द्र प्रमुखाने Student Transfer Request Approve केलयानंतर निीन शाळेच्या
Login ला त्या विद्यार्थ्यांची Student Portal मधील संपूणग माविती उपलब्ध िो.ल.
vii) सदर विद्यार्थ्याच्या जुन्या शाळेतील मावितीमध्ये आिश्यक तो बदल (Update) करुन निीन शाळेने त्या
विद्यार्थ्यांना आपलया शाळेच्या जनरल रवजष्ट्टर ि िजेरीपटामध्ये समाविष्ट्ट करािे.
(२) निीन विद्यार्थ्यांची नोंद (Student new entry) - निीन विद्याथथी, म्िणजे शाळेत पविलयांदा प्रिेश घेणारा
विद्याथथी,. अवधकांश विद्याथथी, शाळेतील इ.१लीत प्रिेश घेतात. कोणत्यािी शाळेत एकदा दाखल झालेला
विद्याथथी, निीन विद्याथथी, म्िणता येणार नािी. मात्र इतर राज्यांतून आलेलया विद्यार्थ्यांची नोंद निीन
विद्याथथी, म्िणून र्णले जा.ल. इ.१ ली मध्ये प्रिेश घेणाऱ्या निीन विद्यार्थ्यांची नोंद स्टुडंट पोटगलमध्ये
जाऊन पुढील कायगपध्दतीचा अिलंब करुन कराियाचा आिे.
(i) Student Portal मध्ये निीन विद्याथथी, download excel ि upload excel या टॅबच्या माध्यमातून
नोंदिून घेतले जातात. या सुविधेच्या माध्यमातून प्रत्येक शाळांनी आपलया शाळेतील निीन विद्यार्थ्यांची
नोंद करुन घ्याियाची आिे.
(ii) Student Portal मध्ये निीन विद्यार्थ्यांची नोंद करताना ती अचूक असणे आिश्यक आिे. त्यामुळे
विद्यार्थ्यांची माविती Submit करताना सरल संर्णक प्रणाली एकदा विचारेल, “माविती बरोबर
असलयाची खात्री करुन घ्यां”. माविती एकदा “Submit केलयानंतर ती माविती शाळा पातळीिर
पुन्िा दुरुस्त करता येणार नािी. दुरुस्त करण्याची र्रज भासलयास ती दुरुस्ती कें द्र प्रमुखाच्या
Login मधूनच िोऊ शकेल”.
(iii) Student Portal मध्ये केलेलया विद्यार्थ्यांच्या नोंदीमध्ये कािी दुरुस्ती कराियाची असलयास
(उदा. विद्यार्थ्यांचे नाि, जन्मतारीख, जनरल रवजस्टर नंबर इ.) अशी दुरुस्ती Correction
Request असा टॅब दाबून करािी. दुरुस्त माविती भरलयानंतर ती कें द्र प्रमुखांच्या Login ला
जा.ल.
(iv) कें द्र प्रमुखाने दुरुस्ती योग्य असलयाची खातरजमा केलयानंतर ती Approve करािी. त्यानंतर

सरल पोर्टल विषयी



आज दि. 14 ऑगस्ट रोजी सरल संदर्भात अत्यंत महत्त्वाची Video Conference घेण्यात आली. यातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

📌 Student Portal.

1. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत Student Promotion हे Manually करावे लागणार आहे.

2. वर्ग 9 वी आणि 11 वीचे Promotion करतांना विद्यार्थी टक्केवारी टाकावी लागणार तसेच नापास विद्यार्थ्यांचा कोणता विषय नापास आहे तो देखील टाकावा लागणार. त्यापूर्वी सन 2015-16 मधील व त्यापुढील वर्षांचे फक्त राहिलेल्या विद्यार्थ्यांचे Promotion करावे लागणार तेव्हाच पुढील Promotion होणार.

3. इयत्ता 10 वीचे विद्यार्थी Promotion करत असताना SSC Board कडून Auto गुण घेतले असून ते गुण कमीजास्त असल्यास Edit करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

4. मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील Attach Student ही सुविधा उपलब्ध असून यावर्षी आपण Multiple Request पाठवू शकणार.

5. Request Approve करत असताना एका वेळी फक्त 5 Request Approve कराव्यात जेणेकरून Server वर अतिरिक्त ताण येणार नाही.

6. सात दिवसापर्यंत Request Approve न केल्यास Request  यावर्षी गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला न जाता केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन ला जाणार. केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन वरून Request Approve अथवा Reject होणार.

7. यावर्षी केंद्रप्रमुख यांना Student Portal चे लॉगिन उपलब्ध असणार असून या लॉगिन वरूनच संच मान्यतेसाठी ग्राह्य विद्यार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला जाणार आहे.

8. Out of School, Create Division या सर्व सुविधा मागीलप्रमाणे उपलब्ध राहणार.

9. सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जोडावे लागणार. आधार क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा Data हा संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार.

10. इयत्ता पहिली चे विद्यार्थी मागील वर्षाप्रमाणे ऑफलाईन माहिती भरून Upload करता येणार.

📌 Student Portal Second Phase

Student Portal Second Phase ही एक नवीन संकल्पना असून यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या Update Student Data या Tab वर Click केले असता आपणास त्या विद्यार्थी संदर्भात खालील प्रमाणे माहिती भरावयाची आहे. यात आपणास विद्यार्थी नावातील बदल देखील करता येणार आहेत.

A) Personal Details.
B) Disability.
C) Birth Information.
D) Family Details.
E) Address Details.
F) Bank Details.

या सर्व माहितीच्या आधारे त्या विद्यार्थ्यांचे Leaving Certificate हे ऑनलाईन मिळणार असल्याने ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

📌 School Portal.

School Portal वरील माहिती भरून पूर्ण करावी. या पोर्टल वरील माहिती ही अत्यंत महत्वाची असून हीच माहिती इतर पोर्टल वर Reflect होत असल्याकारणाने सदर माहिती काळजीपूर्वक भरावी. या पोर्टलवर होणारी वर्गवाढ, वर्गखोली, Shift हे सर्व Option मागीलप्रमाणे शिक्षणाधिकारी यांच्याच लॉगिन वरून बदल करता येणार.

📌 संच मान्यता.

यावर्षीचा U-Dise Form हा सरल प्रणालीच्या माध्यमातून Generate होणार आहे. नवीन विद्यार्थ्यांच्या नोंदी, वर्गउन्नती, Attach Student, Transfer Student, Promotion या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी Student Portal मधून Verify करावे लागणार आहेत. यानंतर केंद्रप्रमुख यांच्या लॉगीनवरून विद्यार्थी Verify होऊन गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला जाणार आहेत.

केंद्रप्रमुख लॉगिन हे यावर्षी संच मान्यतेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून केंद्रप्रमुख यांच्या लॉगीनवरून संबंधित शाळेसंदर्भात केलेली प्रत्येक कृती ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकास त्यांच्या लॉगीनला समजून येणार आहे.

📌 Staff Portal.

Staff Portal ला Request to Return ही Tab उपलब्ध करुन दिली जाणार असून याद्वारे शिक्षकांची माहिती परत घेऊन त्यांच्या माहितीतीतील सर्व प्रकारचे बदल उदा. नावातील बदल, आधार, पॅन इत्यादी 15 सप्टेंबर पर्यंत करता येणार आहेत.

📌 School Mapping,

School Mapping द्वारे शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवरून सर्व शाळांचे Mapping करावे लागणार.

📌 पर्यवेक्षणीय यंत्रणा.

पर्यवेक्षणीय यंत्रणेस त्या त्या स्तरावर आपले काम पाहावे लागणार असून यात यावर्षी प्रथमच शालेय पोषण आहार अधीक्षक, त्यांचे Data Entry Operator यांचेवर त्या त्या तालुक्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

या अनुषंगाने आज एक शासननिर्णय देखील पारित झाला आहे.


- राजीव म्हसकर,शिक्षणाधिकारी(प्राथमिक), जि प नाशिक                       
[6:30 PM, 8/15/2017] Gholap Madam BEO: सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०८३
दिनांक : १५/०८/२०१७
(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे

______________
♦ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाचे♦ ______________

 सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा 🇮🇳

➡ मागील महिन्यापासून जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत संपूर्ण राज्यभर जी उलटसुटल चर्चा सुरु होती,त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.प्रथमच होणारी ऐतिहासिक Online बदली प्रक्रियेस आज यशस्वी सुरुवात झालेली आहे.आज संवर्ग-१ साठी Online जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यांसाठी पार पडली.अशाच प्रकारे बुधवारी १६/०८/२०१७ रोजी इतर जिल्ह्यांची संवर्ग-१ मधील कर्मचाऱ्याची बदली प्रक्रिया पार पडणार आहे.त्यानंतर लगेचच संवर्ग-२ मधील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया करण्यात येईल.सर्वाना सूचित करण्यात येत आहे की,सन २०१७-१८ मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया (सर्व संवर्गासाठी) दिनांक २५/०८/२०१७ पर्यंत पार पडणार असल्याने स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती अचूक असेल याची काळजी घ्यावी.स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती चुकीची असल्यास दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.चुकीची माहिती नमूद करून बदली प्रक्रियेत चुकीची माहिती नमूद करून दिशाभूल केल्यास  संबंधित कर्मचाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल,असे ग्राम विकास मंत्रालयातून कळविण्यात आले आहे,याची नोंद घ्यावी.

➡ तसेच याच आठवड्यात संवर्ग-३ म्हणजेच अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना देखील जिल्हाअंतर्गत बदली साठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या कर्मचाऱ्यांची देखील स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती वेरीफाय केलेली असेल याची त्यांनी काळजी घ्यावी.

Friday 4 August 2017

स्टाफ पोर्टल

स्टाफ पोर्टल लॉगिन बाबत  महत्वाची सूचना ______________

सर्व जिल्हा परिषद शाळांना सूचित करण्यात येते की,दिनांक ०४/०८/२०१७ ते दिनांक ०६/०८/२०१७ पर्यंत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना स्टाफ पोर्टल मध्ये आपली माहिती भरण्यासाठी,दुरुस्ती करण्यासाठी लॉगीन उपलब्ध असेल.उर्वरीत जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांना दिनांक ०७/०८/२०१७ ते दिनांक ०८/०८/२०१७ या कालावधीमध्ये लॉगीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.या मुदतीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळाना स्टाफ पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही.उपरोक्त मुदतीनंतर लगेचच जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु होणार असल्याने सर्व शिक्षकांची माहिती स्टाफ पोर्टल मध्ये Update असणे आवश्यक असल्याने सदर कार्यवाही दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी.तसेच सदर सुचना ही फक्त स्टाफ पोर्टल मधील जिल्हा परिषदेच्या शाळा लॉगीन साठी असून गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी लॉगीन सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी.

ट्रान्सफर पोर्टल मध्ये संवर्ग-२ च्या कर्मचाऱ्याना फॉर्म भरण्यासाठी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी दिनांक 05/08/2017 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याची नोंद घ्यावी.

Wednesday 2 August 2017

सर्व शिक्षक व मुख्याध्यापक - यापूर्वी staff portal वर दूरूस्ती साठी अर्ज देवून , दूरूस्ती केल्यावरही तांत्रिक अडचणीमुळे दूरूस्ती झालेलीच नाही असे HM login वरून आढळून आल्यास request E O login ला forward करावी. नव्याने पूराव्यासह अर्ज आज पं.स.कार्यालयात दिलेले आहेतच, परंतु HM login वरुन ज्यांनी अद्याप FORWORD केलेले नाहीत त्यांची दुरुस्ती तालुका तसेच जिल्हा स्तरावरुन करता येत नाही.तरी ज्या कोणी दुरुस्तीसाठी लेखी अर्ज जमा केले आहेत त्यांनी आजच बुधवार दिंनाक २/८/२०१७ रोजी HM login वरुन forward करावी . कोणाच्याही तारखा(दिनांक )किंवा इतर चुका राहिल्यास वैयक्तिक शिक्षक व शाळा मुख्याध्यापक हेच जबाबदार राहातील याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.By order Hon.CEO ZP Nashik

*स्टाफ पोर्टल

 महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०७४*
*दिनांक* : *०२/०८/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *स्टाफ पोर्टल मध्ये शिक्षकांच्या Personal Details मधील तारखा चुकलेल्या असतील तर या दुरुस्त करण्याबाबत  महत्वाची सूचना*
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्वाची सूचना* __________________________________________

✏ *आपल्या सध्याच्या व्यवस्थापनाची तारीख चुकलेली असेल तर ती दुरुस्त करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी लॉगिन ला देण्यात आलेली होती.परंतु या सोबत जर इतर तारखा देखील चुकलेल्या असेल व त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता असेल तर यासाठी काल सांय 6:30 वाजेपासून नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ज्या शिक्षकांच्या सध्याच्या व्यवस्थापनाची,पदाची, जिल्ह्याची,तालुक्याची,शाळेची रुजू तारीख चुकलेली आहे अशा शिक्षकांना या तारखा दुरुस्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी लॉगिन ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासाठी मुख्याध्यापक हे आपल्या लॉगिन मधून शिक्षणाधिकारी लॉगिन ला आपल्या तारखा या दुरुस्तीसाठी पाठवतील त्यानंतरच शिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून सदर अचूक तारखा दुरुस्त करू शकतील.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना खात्रीपूर्वक तपासून घेऊनच दुरुस्त कराव्यात.कोणत्याही शिक्षकांना आपल्या या सर्व तारखा दुरुस्त करण्याची एकच संधी देण्यात आलेली आहे.एकदा आपली माहिती दुरुस्त झाली की त्यानंतर भविष्यात पुन्हा या तारखा दुरुस्तीसाठी देण्यात येणार नाही.शिक्षणाधिकारी लॉगिन मधून सदर तारखा दुरुस्त करताना काळजी घ्यावी.कारण आपल्या लॉगिन मधून देखील चुका झाल्या तरी देखील पुन्हा  या तारखामध्ये दुरुस्ती करून दिली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना मा.संचालक श्री मगर साहेब यांनी दिलेल्या आहेत.सदर तारखा दुरुस्त करण्यासाठी ही सुविधा दिनांक १४/०८/२०१७ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.जिल्हा अंतर्गत बदली प्रोसेस मध्ये या सर्व तारखा अचूक असणे खूप महत्वाचे आहे या दृष्टीने ही सुविधा देण्यात आलेली आहे.त्यामुळे सध्या संवर्ग-१,२ व ३ या संवर्गातील शिक्षक बदली फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु असल्याने या शिक्षणाच्या तारखात प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी.त्यानंतरच इतर शिक्षकांच्या तारखा दुरुस्त कराव्यात. आपण जिल्हाअंतर्गत बदलीचा या आधीच फॉर्म भरलेला असेल तरी देखील या तारखा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आपण ट्रान्सफर पोर्टल मध्ये लॉगिन करून फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी व पुढील काळात विविध कामासाठी सदर प्रिंट आपणाकडे जपून ठेवावी.याचा अर्थ असा घेऊ नये की,यासाठी ट्रान्सफर पोर्टल चे लॉगिन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा उपलब्ध होणार आहे.आपण स्टाफ पोर्टल मधून या तारखा दुरुस्त केल्यावर ट्रान्सफर पोर्टल मधून फक्त प्रिंट काढून घेण्याची सुविधा सुरु असणार आहे याची नोंद घ्यावी.*

✏ *चुकलेल्या तारखा दुरुस्त कशा दुरुस्त कराव्यात यासाठीचे मॅन्युअल वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

                             *लिंक*

http://pradeepbhosale.blogspot.in/p/blog-page_1.html

*चुकलेल्या तारखा दुरुस्त कशा दुरुस्त कराव्यात यासाठीचे मॅन्युअल Download  करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

                              *लिंक*

http://pradeepbhosale.blogspot.in/2017/04/download-staff-portal-manuals.html

✏ *काल झालेल्या VC मध्ये मा.सचिव साहेबांनी केलेल्या सुचनेप्रमाणे उद्यापासून संवर्ग-१ व संवर्ग-२ ची प्रत्यक्ष ONLINE बदली प्रक्रिया सुरु होणार आहे.त्यामुळे या बदली प्रक्रियेसाठी सदर तारखा दुरुस्त करून करणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.*

✏ *संवर्ग-२ साठी फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी आज दिनांक ०२/०८/२०१७ सायं ४:०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.या नंतर फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.*

✏ *जिल्हाअंतर्गत बदली मधील संवर्ग-१ व २ चे फॉर्म भरल्यानंतर आपल्या फॉर्म ची प्रिंट आपल्या कोणत्याही वरिष्ठ लॉगिनकडे वेरीफाय करण्यासाठी जमा करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.योग्य वेळी सदर फॉर्म चे verification करण्याची प्रोसेस सुरु झाल्यानंतर ही प्रिंट त्या वेळी वरिष्ठ लॉगिन ला तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात येईल.*

➡ *विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.*

*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.*

                               *लिंक*
                https://goo.gl/tfHUaz

*विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांनी form कसे भरावे याबाबतचे Manual Download खालील लिंक ला क्लिक करा.*

                               *लिंक*
                 https://goo.gl/x417aA


➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी._

Tuesday 1 August 2017

Income Tax

The Income Tax Department on Monday extended the last date to file Income Tax Returns (ITR) to August 5, , owing to difficulties faced by those filing their returns online.  The earlier deadline was July 31.

शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक

शिक्षक बदल्यांच्या दुकानदारीला ब्रेक
========= =========
Maharashtra Times | Updated Aug 1, 2017, 03:22 AM IST
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत यंदा सर्व प्रकारच्या दुकानदाऱ्यांना ब्रेक लागणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार यंदा ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांना मंगळवारी एक ऑगस्ट दुपारी दोनपर्यंत अर्ज सादर करावा लागेल. सगळी प्रक्रिया मुंबईतून होणार असल्याने स्थानिक प्रशासन तणावमुक्त झाले आहे.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत ग्रामविकास व शालेय शिक्षण खात्याने यंदा अवघड व सोपे क्षेत्र असे निकष लावले होते. त्यावर आक्षेप नोंदविले गेले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागात जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईहून वेळापत्रक ठरवून दिले आहे. सरल पोर्टलमध्ये बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा लागेल. विशेष शिक्षक संवर्ग यावेळी करण्यात आला असून, त्यात पती पत्नी एकत्रीकरण योजनेंतर्गत प्राधान्य दिले जाईल. शाळेपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जर शिक्षकाचा जोडीदार कार्यरत असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल. अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेले तसेच दहा वर्षे सोप्या क्षेत्रात कार्यरत असणारे आणि बदलीसाठी अर्ज केल्यानंतर सेवाज्येष्ठता यादीनुसार त्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल.

ऑनलाइन सूची
बदलीप्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने स्थानिक कार्यालयात कुठेच हालचालीला वाव राहणार नाही. दरम्यान झेडपी प्रशासनाने सेवाज्येष्ठता सूची ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करताना २० पर्याय द्यावे लागणार आहेत. यादी संकलित होऊन बदल्यांची यादी मुंबईहूनच प्रसिद्ध केली जाणार आहे.

पगार १ तारखेला होणार

ब्रेकिंग न्यूज...!!       १ ऑगष्टला पगार होणार...

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे जुलै २०१७ या महिन्याचे वेतन देयके आयडीबीआय बँकेत वर्ग करण्यात आले आहेत, उद्या १ऑगष्ट १७ रोजी दिवसभरात वेतन रक्कम संयुक्त खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया आयडीबीआय बँक कडून होईल, व मुख्याध्यापकांच्या बँकेकडे नोंदलेल्या मोबाईल नं वर रक्कम वर्ग झाल्याचा एसएमएस येईल.
 सदर SMS आल्यानंतर मुख्याध्यापकांनी रक्कम बरोबर असल्याची खात्री करावी, व बँक स्टेटमेंट सही शिक्क्यानिशी १)पीडीएफ फाईल तयार करावी, तसेच २) अनं/ कर्मचारी नाव/ बँक खाते नं/ वर्ग रक्कम/अश्या तक्त्याद्वारे एक्सल सीट बनवावी, वरील १)पीडीएफ व २)एक्सल सीट यातील माहिती व रक्कम बरोबर एकच असल्याची खात्री करून आपल्या तालुक्यातील IDBI च्या संपर्क अधिकारी यांच्या दोन पैकी एक मेल-आयडीवर पीडीएफ व एक्सल सीट सेंड करावी.

  आगामी ऑगष्ट महिन्याचे वेतन देयके सादर करण्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, शाळाप्रमुखांनी वेळापत्रकाप्रमाणे देयके सादर करावीत असे आवाहन नवनियुक्त अधीक्षक श्री उदय देवरे साहेब यांनी केले आहे.
   नाशिक वेतन पथकाने वेतन एक तारखेला वितरित करण्याचा शिरस्ता कायम राखल्याबद्दल मा.देवरे साहेब आणि वेतन पथक कार्यालयातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी बांधवांचे अभिनंदन.!